अंकिता लोखंडे आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. ...
त्रिशला ही संजय दत्त आणि रिचाची मुलगी आहे. ती अमेरिकेत राहते. जेव्हा तिची आई रिचाचे निधन झाले तेव्हा त्रिशला अवघ्या 7 वर्षाची होती. आईच्या निधनानंतर त्रिशला तिच्या आजी आजोबांकडे अमेरिकेतच राहिली. ...
रिकीने नेहमीच प्राण्यांच्या शिकारीविरोधात आवाज उठवला आहे. आता आता टॉक शोमध्ये त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे हे सिद्ध होतं की, त्याचं प्राण्यांवर किती प्रेम आहे. ...