नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला होता. ...
करिश्मा कपूर आणि करिनाच्या जन्मावेळी यांनीच बबिता कपूर यांची डिलिव्हरी केली होती.याशिवाय नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलिव्हरी डॉ.सोनावाला यांनीच केली होती. ...