Filmy Stories ...
अभिनेत्री करीना कपूर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
तिने २००२ ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली होती. मात्र मॉडेलिंग आणि यानंतर बॉलीवुडपर्यंत पोहचण्यासाठी तिला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली. ...
गुरूने अलीकडेच काश्मीरमधील आपले फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्री गायिका मृणाल ठाकूरसह शेअर केले. त्याने मृणालसोबत 'अभी ना छोड़ो मुझे'चे शूट केले होते. हा म्युझिक व्हिडिओ काश्मीरच्या गुलमर्ग येथे शूट करण्यात आला आहे. ...
मध्यंतरी श्रुती हासन विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. ...
मल्टी कलर जॅकेट आणि डेनिममध्ये सई ताम्हणकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ...
लग्नाच्या बस्त्याभोवती घडणारी वडील-मुलीच्या नात्याची गोष्ट बस्ता या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ...
प्रवीण तरडेने त्याचा एक जवळचा मित्र नुकताच गमवला असून त्याच्यासाठी खास भावूक पोस्ट लिहिली आहे. ...
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले. ...