Join us

Filmy Stories

"अरे तो बोलो ना ऐसे" असभ्य वर्तन केल्याने हृतिक रोशनची सटकली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hrithik Roshan visits hospital with kids, gets angry at doorman Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अरे तो बोलो ना ऐसे" असभ्य वर्तन केल्याने हृतिक रोशनची सटकली, व्हिडीओ व्हायरल

हृतिक रोशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेला व्हिडीओ एका हॉस्पिटलमधला आहे. हॉस्पिटलच्या गेटवर त्याच्यासह एक व्यक्ती रागात बोलताना दिसत आहे. ...

मलायकाचे काही खरं नाही, आधी अर्जुन कपूर आता करिना, जाणून घ्या 'या' फोटोवेळी घडलेला किस्सा 'Kiss' चा - Marathi News | Amrita Arora Birthday Bash Malaika Arora Want To Kiss kareena kapoor look Crazy Photos Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकाचे काही खरं नाही, आधी अर्जुन कपूर आता करिना, जाणून घ्या 'या' फोटोवेळी घडलेला किस्सा 'Kiss' चा

मलायका अरोराची बहिण अमृता अरोराच्या बर्थ डेची शानदार पार्टी झाली. बॉलिवूडच्या अभिनेत्रींना तिच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा हा फोटो समोर आला आहे. ...

'बिग बॉस १४'च्या घरातलं वातावरण भावुक विकासच्या एक्झिटने सलमानचेही पाणावले डोळे - Marathi News | Salman Khan breaks down while announcing Vikas Gupta Eviction in Bigg Boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस १४'च्या घरातलं वातावरण भावुक विकासच्या एक्झिटने सलमानचेही पाणावले डोळे

एजाज खानची प्रॉक्सी म्हणून घरात आलेली देबोलिना बॅनर्जीला जास्त वोट मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या राऊंडमध्ये ती सुरुक्षित झाली आणि विकास घरातून बाहेर पडला. विकासला सलमानने दोन ऑप्शन दिले होते.  ...

आयुषमान खुराणाच्या 'डॉक्टर जी'मध्ये झाली रकुल प्रीत सिंगची एंट्री, अभिनेत्रीने सांगितली तिची भूमिका - Marathi News | Ayushmann khurrana and rakul preet singh to share screen space in upcoming film doctor ji | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आयुषमान खुराणाच्या 'डॉक्टर जी'मध्ये झाली रकुल प्रीत सिंगची एंट्री, अभिनेत्रीने सांगितली तिची भूमिका

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ‘डॉक्टरजी’ या सिनेमात आयुषमानच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर - Marathi News | actress deepika padukone shares good news of pregnancy with this photo or just welcomes february | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुड न्यूज का? दीपिका पादुकोणने शेअर केला फोटो, सोशल मीडियाने पुन्हा केला कहर

दीपिका पादुकोणचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय. ...

रामायणवर बनणार सिनेमात ह्रतिक रोशन प्रभू रामाची नव्हे तर रावणाची भूमिका साकारणार ? - Marathi News | Hrithik roshan to play the role of ravana in a film based on ramayan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रामायणवर बनणार सिनेमात ह्रतिक रोशन प्रभू रामाची नव्हे तर रावणाची भूमिका साकारणार ?

'जोधा अकबर' मध्ये अकबरची भूमिका साकारणारा हृतिक रोशन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. ...

सुपरस्टार झाल्यानंतरही लाइन लावून कॉमन टॉयलेटमध्ये जायचा हा अभिनेता - Marathi News | jackie shroff birthday special : Jackie Shroff lived in chawl even after the film 'Hero | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुपरस्टार झाल्यानंतरही लाइन लावून कॉमन टॉयलेटमध्ये जायचा हा अभिनेता

या अभिनेत्याने एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...

 ‘वानप्रस्था’कडे प्रवास सुरु...! अतुल कुलकर्णी यांनी घेतली ‘निवृत्ती’ - Marathi News | Atul Kulkarni retiring from our organisation, QUEST | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा : ‘वानप्रस्था’कडे प्रवास सुरु...! अतुल कुलकर्णी यांनी घेतली ‘निवृत्ती’

अतुल यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती ...

असले चाळे करू नकोस...! ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचे हे फोटो पाहून चाहतेही झालेत थक्क - Marathi News | gayatri datars latest photoshoot viral on internet getting troll | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :असले चाळे करू नकोस...! ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचे हे फोटो पाहून चाहतेही झालेत थक्क

आली लहर केला कहर! ...