शहनाज गिल आपल्या शानदार फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे. शहनजच्या हटके स्टाइलची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. शहनाजने नुकतेच फोटोशूट केले यावेळी तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. शहनाजच्या या ड्रेसचे डिझाइन अतिशय ग्लॅमरस होतं. ...