होय, या चाहत्याने असा काही गोंधळ घातला की, खुद्द प्रियंकाही हैराण झाली. या चाहत्याने काय केले तर, प्रियंका चोप्रा समजून भलत्याच अभिनेत्रीला, निक व तुझा घटस्फोट होणार आहे का? असा प्रश्न केला. ...
बॉलिवूड असो की टीव्ही इथे टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? असा प्रश्न कुणी केला तर अभिनय असेच त्याचे उत्तर मिळेल. पण आता समीकरण जरा बदलेय. होय, आता अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतेय. ...
एकेकाळी आपल्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री झीनत अमान यांना आत्ता पाहाल तर धक्का बसेन. होय, झीनत अमान यांचे ताजे फोटो समोर आले आहेत आणि यात त्यांना ओळखणेही कठीण होत आहे. ...