Filmy Stories
बॉलीवुड :श्वेता बच्चनला वहिनी ऐश्वर्याची एक गोष्ट फार खटकते, थेट नॅशनल टीव्हीवर सांगितली होती 'ती' गोष्ट
Shweta Bachchan Sister-In-Law Aishwarya Rai Bachchan Bonding: मुळात ऐश्वर्याचे लग्नापूर्वीपासूनच बच्चन कुटुंबियांतील सगळ्यांसोबत अतिशय चांगले नाते आहे. अभिषेकची बहीण श्वेता आणि ऐश्वर्या यांच्यात खूप चांगली मैत्रीही असल्याचे बोलले जाते. ...