Join us

Filmy Stories

Video : अरे मॅडमजी रूकिए, मैं...!  फोटोग्राफर्सच्या जाळ्यातून शिताफीने निसटली दीपिका पादुकोण - Marathi News | deepika padukone smiled after listening to photographer old trick not work madam main naya aaya hoon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video : अरे मॅडमजी रूकिए, मैं...!  फोटोग्राफर्सच्या जाळ्यातून शिताफीने निसटली दीपिका पादुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्या मागावर असतात. सध्या दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

भज्जी दुसर्‍यांदा बाबा होणार! गीता बसराने सुंदर फोटो शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | cricket harbhajan singh going to become father for second time wife geeta basra share photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भज्जी दुसर्‍यांदा बाबा होणार! गीता बसराने सुंदर फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

गीताने काही सुंदर फोटो शेअर करत आई होणार असल्याची बातमी दिली. ...

मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...!  झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ - Marathi News | parineeti chopra appeals zomato to find truth on delivery boy and woman hitting case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...!  झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ

झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली आहे. ...

 दिशाचा सूट घातलास का? राहुल वैद्यचा अनारकली स्टाईल कुर्ता पाहून फॅन्स झाले हैराण - Marathi News | bigg boss 14 fame rahul vaidya anarkali style kurta like ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : दिशाचा सूट घातलास का? राहुल वैद्यचा अनारकली स्टाईल कुर्ता पाहून फॅन्स झाले हैराण

कालपरवा राहुल मित्राच्या लग्नात सामील झाला. या लग्नासाठी त्याने असा काही लुक निवडला की, तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. ...

जेव्हा आमिर खान रोज घरी आल्यानंतर रडायचा...! ‘कयामत से कयामत’नंतर अशी झाली होती अवस्था - Marathi News | aamir khan birthday special know when he used to cried badly and his career was sinking | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जेव्हा आमिर खान रोज घरी आल्यानंतर रडायचा...! ‘कयामत से कयामत’नंतर अशी झाली होती अवस्था

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या आमिरचा आज वाढदिवस. आज आमिर 56 वा वाढदिवस साजरा करतोय. ...

FINALLY! या तारखेला प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ - Marathi News | akshay kumar film sooryavanshi release in theatres on 30 april 2021 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :FINALLY! या तारखेला प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’

आ रही है पुलिस! आज दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधून ‘सूर्यवंशी’च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. ...

रणबीर कपूर, मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह  - Marathi News | phone bhoot actor siddhant chaturvedi tested covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूर, मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह 

सिद्धांतने स्वत: इन्स्टास्टोरीवर याची माहिती दिली आहे. ...

 अन् अवार्ड सेरेमनीदरम्यान भर स्टेजवर अभिनेत्रीने उतरवले कपडे, सगळेच झाले थक्क - Marathi News | French actress Corinne Masiero protested naked at the César Awards | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड : अन् अवार्ड सेरेमनीदरम्यान भर स्टेजवर अभिनेत्रीने उतरवले कपडे, सगळेच झाले थक्क

57 वर्षाची कोरिन मासेरियो स्टेजवर पोहोचली तीच मुळी गाढवासारखा पोशाख घालून. तिच्या या कॉस्च्युमवर रक्ताचे डाग होते. यापूर्वी की लोकांना काही कळावे, तिने स्टेजवर येताच भराभर तिचे कपडे उतरवणे सुरू केले... ...

IN PICS : आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सुपरहिट सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले!! - Marathi News | IN PICS: darr hum aapke hain kaun these 11 superhit movies rejected aamir khan | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS : आमिर खानने नाकारले म्हणून ‘हे’ सुपरहिट सिनेमे सलमान, शाहरूखला मिळाले!!

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. मात्र अनेक चित्रपट नाकारलेही... ...