Filmy Stories
बॉलीवुड :बुड्ढी, डेस्पेरेट म्हणणाऱ्यांवर खूप भडकली होती मलायका अरोरा, सुनावले खडेबोल
बऱ्याचदा मलायका अरोराला म्हातारी, डेस्पेरेट आणि बऱ्याच वाईट कमेंट्सना सामोरे जावे लागते. कधी ती या ट्रोलर्सकडे कानाडोळा करते तर कधी चांगलेच सुनावते. ...