90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) फिल्मी दुनियेतून गायब आहे. पण हीच महिमा सोशल मीडियावर मात्र प्रचंड अॅक्टिव्ह आहे. अर्थात सध्या महिमाची नाही तर तिच्या लेकीची चर्चा होतेय. ...
Neha Kakkar's Throwback Video : विश्वास बसणार नाही, पण आज नेहा ज्या शोची जज आहे, त्याच शोच्या दुस-या सीझनमध्ये नेहाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारून घेतलं होतं. ...
कबीर बेदी त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्न आणि रिलेशनशिप्समुळेच अधिक चर्चेत राहिला. आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, त्याचे आत्मचरित्र. ...
लग्नाला उणेपुरे तीन महिने होत नाही तोच, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यात भांडणं सुरु झाली आहेत. अर्थात हे भांडण फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही... ...