Join us

Filmy Stories

OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण - Marathi News | krishna shroff flaunts her bikini body in new pics father jackie shroff gets troll know reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG! लेकीने शेअर केले बिकिनी फोटो, ट्रोल झाला जॅकी श्रॉफ; सलमान खान ठरला कारण

पापाला सलमानपासून दूर राहायला सांगत, नाही तर पुढच्या सिनेमात सलमान त्यांनाही बिकिनी घालायला लावेल, अशा शब्दांत एका युजरने जॅकीला ट्रोल केले आहे. ...

'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश - Marathi News | Taarak mehta ka ooltah chashmah jethalal owns crores of property once used to play only 50 rupees to play a character | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता'मधील जेठालाल एकेकाळी एका भागासाठी घ्यायचा ५० रुपये, आज आहे कोट्याधीश

आज दिलीप जोशी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीत गणले जातात. ...

भारताच्या अ‍ॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं! तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल - Marathi News | know about adline castelino representing india in miss universe 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :भारताच्या अ‍ॅडलिननं ताज नाही, मन जिंकलं! तोतरेपणा, शरीरावर डाग तरीही ‘मिस युनिव्हर्स’ पर्यंत माजली मजल

Miss Universe 2020 : मिस युनिव्हर्सचा ताज तिला खुणावत होता. पण या मार्गात अनेक अडचणीही होत्या. शरीरावर डाग होते. धड बोलताही येत नव्हतं... ...

'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali expresses displeasure in '..bad speech is not tolerated' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'..वाईट बोललेलं सहन होत नाही', 'आई कुठे काय करते'मधील मिलिंद गवळीने व्यक्त केली नाराजी

अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. ...

शाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Actor sunny deol angry with yash chopra for seen with srk in darr | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुख खानसोबतच्या एक सीनमुळे सनी देओलचा दिग्दर्शकाबरोबर झाला होता वाद, कारण वाचून व्हाल हैराण

सनी दिओल (Sunny Deol) ने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. ...

'शेरनी'मधील विद्या बालनचा लूक आला समोर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार या दिवशी - Marathi News | Vidya Balan's look in 'Sherni' came in front, the audience will meet this day | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शेरनी'मधील विद्या बालनचा लूक आला समोर, प्रेक्षकांच्या भेटीला येणार या दिवशी

अभिनेत्री विद्या बालनचा आगामी चित्रपट शेरनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Birthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री - Marathi News | Birthday Special: Mukta barve's pune-mumbai journey,become a successful actress | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Birthday Special : फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीने अभिनयासाठी पुणे सोडून गाठली मुंबई, आज आहे यशस्वी अभिनेत्री

ही मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री जिने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ...

Miss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी - Marathi News | Miss Universe 2020 is Mexico's Andrea Meza , India's Adline Castelino finishes fourth | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Miss Universe 2020 : मेक्सिकोची एंड्रिया मेजा ठरली ‘मिस युनिव्हर्स’, थोडक्यात हुकली भारताची संधी

Miss Universe 2020 : ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेचे हे 69 वे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. ...

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | Kangana Ranaut had called Urmila Matondkar a 'soft porn star', now Ram Gopal Varma has reacted | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने कंगना राणौतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तिने उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असे संबोधले होते. ...