Join us

Filmy Stories

'आई कुठे...' नंतर रुपाली भोसलेची नव्या शोमध्ये एन्ट्री, दिसणार नव्या भूमिकेत, प्रोमो समोर - Marathi News | rupali bhosale will seen in shitti vajali re star pravah cooking show after aai kuthe kay karte promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे...' नंतर रुपाली भोसलेची नव्या शोमध्ये एन्ट्री, दिसणार नव्या भूमिकेत, प्रोमो समोर

'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेची नव्या शोमध्ये एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश ...

"त्यांच्या अंगात देवी येते" सनी देओलबद्दल रणदीप हुडानं केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला? - Marathi News | Randeep Hooda Reveal Secret About Jaat Star Sunny Deol Said He Is Different From Onscreen | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्यांच्या अंगात देवी येते" सनी देओलबद्दल रणदीप हुडानं केला मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाला?

एका कार्यक्रमात रणदीप हुडाने सनी देओलबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं - Marathi News | actor Bharat Jadhav big revelation that why he is not working in Marathi movies since 2016 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"२०१६ नंतर मी..."; भरत जाधव यांचा मोठा खुलासा, मराठी चित्रपटात काम न करण्यामागचं कारण सांगितलं

भरत जाधव गेली चार-पाच वर्ष मराठी सिनेमात इतके का दिसत नाहीत, यामागचं कारण त्यांनी सर्वांना सांगितलं आहे ...

"माझ्यावर चप्पल फेकून मारली आणि...", कंगना राणौतनं केलेले महेश भट यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | "He threw a slipper at me and...", Kangana Ranaut makes serious allegations against Mahesh Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझ्यावर चप्पल फेकून मारली आणि...", कंगना राणौतनं केलेले महेश भट यांच्यावर गंभीर आरोप

Kangana Ranaut And Mahesh Bhatt : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिच्या बेधडक विधानांमुळे अनेक वेळा अडचणीत आली आहे. एकदा तिने चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ...

"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला - Marathi News | actress tejasswi prakash in relationship with karan kundra her parents advised her for live in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहा" मराठी अभिनेत्रीला आईवडिलांनीच दिला सल्ला

अभिनेत्रीला 'टीव्ही क्वीन' म्हणूनही संबोधलं जातं. ९ वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत राहतेय लिव्ह इनमध्ये ...

Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी - Marathi News | Salman Khan's 'Sikander' loses to 'Chhaava'!! Vicky Kaushal's film wins | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhaava Vs Sikandar : 'छावा'पुढे सलमान खानचा 'सिकंदर' हरला!! विकी कौशलच्या सिनेमानं मारली बाजी

विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवून आहे. ...

"माँ तुझे सलाम...", IPL मॅचदरम्यान सूरजने स्टेडियममध्येच गायलं गाणं, चाहते म्हणाले- भावा जिंकलंस! - Marathi News | suraj chavan sing maa tuze salam song in stadium during mi vs rcb match video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माँ तुझे सलाम...", IPL मॅचदरम्यान सूरजने स्टेडियममध्येच गायलं गाणं, चाहते म्हणाले- भावा जिंकलंस!

IPL सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओत सूरज माँ तुझे सलाम हे गाणं गाताना दिसत आहे. ...

क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणीची शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये एन्ट्री, कोण आहे ती? - Marathi News | Cricketer Shubman Gill Friend Sonam Bajwa To Feature With Shahrukh Khan's In Siddharth Anand's Action Thriller King | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणीची शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये एन्ट्री, कोण आहे ती?

क्रिकेटपटू शुबमन गिलच्या मैत्रिणी देखील 'किंग'मध्ये दिसू शकते अशी चर्चा आहे.  ...

"आईनंतर दुःख बाजूला सारून...", समृद्धी केळकरची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली- "आज मी जे काही आहे..." - Marathi News | marathi television actress samruddhi kelkar emotional post on the occasion of her father birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आईनंतर दुःख बाजूला सारून...", समृद्धी केळकरची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली- "आज मी जे काही आहे..."

समृद्धी केळकरची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली- "आज मी जे काही आहे..." ...