Filmy Stories ...
खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा. ...
देवमाणूस या मालिकेत अजितकुमार आणि डिम्पल यांच्या लग्नाची तयारी सध्या सुरू असून दिव्या सिंगला अजितकुमारवर संशय आला आहे. ...
अल्पावधीतच क्रिती सॅननने आपल्या अभियनातून रसिकांची पसंती मिळवली. तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांना पसंत केली. क्रिती सॅनन बॉलिवूडमध्ये सर्वाधिक व्यस्त अभिनेत्री बनली आहे. कारण क्रिती एक नाही दोन नाही तर तब्बल सात सिनेमे तिचे प्रदर्शनासाठी तयार आहेत. ...
अवधूतने तिचा सारेगमपा लिटिल चॅम्समधील फोटो शेअर करत तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ...
प्रार्थनाने शेअर केलेल्या या फोटोत ती प्रचंड फिट दिसत असून तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
मलायका अरोराने नुकतेच सुपर डान्सर ४ शोमध्ये केलेला खुलासा ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. ...
यापुढे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल असेही आश्वासन अद्वैत दादरकरने दिले. ...
एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जावेद जाफरीचे लग्न झाले होते. पण हे लग्न काहीच महिने टिकले. ...
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी नाना पाटेकर थिएटर आर्टीस्ट होते. प्रत्येक शोमध्ये त्यांना 50 रुपये मिळायचे.... ...