थिएटर गाजवलेला 'झिम्मा २' सिनेमा ना ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि नाही टीव्हीवर दाखविण्यात आला. पण, आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. कारण, 'झिम्मा २' आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे. ...
Siddharth Ray And Shanthipriya : शांतीप्रियाने पती सिद्धार्थ रेच्या आठवणीत फोटोशूट केलंय. यात तिने स्वतःचं टक्कल केलंय आणि अभिनेत्याचं ब्लेझर परिधान करून फोटोशूट केलंय. ...