Join us

Filmy Stories

गोल चेहरा अन् कुरळे केस! हुबेहुब आईसारखीच दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील ऋजुता देशमुखची लेक - Marathi News | lagnanatr hoilach prem fame rujuta deshmukh daughter sajari photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गोल चेहरा अन् कुरळे केस! हुबेहुब आईसारखीच दिसते 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील ऋजुता देशमुखची लेक

ऋजुताच्या लेकीचं नाव साजिरी असं आहे. दिसायलाही साजिरी हुबेहुब तिच्या आईसारखीच आहे. ...

'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..." - Marathi News | banku in amitabh bachchan starrer bhoothnath movie see how does he look now and what does he do | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'भूतनाथ'मधला 'बंकू' आता कसा दिसतो? नेटकरी म्हणतात, "क्युटनेसच राहिला नाही पण..."

इतक्या वर्षांनी कसा दिसतो 'भूतनाथ'चा बंकू? त्याचं खरं नाव... ...

टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली "ग्लॅमरच्या पलीकडे..." - Marathi News | Premachi Goshta Fame Actress Apurva Nemlekar Shared Post About Mental Health | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टेलिव्हिजनच्या खलनायिकेची हळवी बाजू, मानसिक आरोग्याबाबत म्हणाली "ग्लॅमरच्या पलीकडे..."

गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे मानसिक आरोग्य ह्या विषयाची जास्त मोकळेपणाने चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं लग्न, १४ दिवसांनी फोटो समोर, नवराही अभिनेता - Marathi News | bollywood-actress-ronjini-chakraborty-marries-actor-aashish-verma-wedding-photos-viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केलं लग्न, १४ दिवसांनी फोटो समोर, नवराही अभिनेता

या बॉलिवूड अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली असून साधेपणाने लग्न केलंय ...

"मला हा चमत्कार वाटला...", सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले  - Marathi News | marathi actor zhapuk zhupuk fame milind gawali shared his experience of visiting siddhivinayak temple video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला हा चमत्कार वाटला...", सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले 

अभिनेते मिलींद गवळी हे त्यांच्या कामासह तसेच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सातत्याने चर्चेत येतात. ...

"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..." - Marathi News | soha ali khan reveals some people around her disappointed when she gave birth to a girl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."

सोहा अली खानने २०१७ साली मुलीला जन्म दिला. ...

भूताने लगावलेली कानशीलात, गालावर आले होते निशाण, नवाब कुटुंबाला एका रात्रीत रिकामी करावी लागलेली कोठी - Marathi News | Soha Ali Khan's Great Aunt Was Slapped By Ghost In Peeli Kothi Beside Pataudi Palace | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भूताने लगावलेली कानशीलात, गालावर आले होते निशाण, नवाब कुटुंबाला एका रात्रीत रिकामी करावी लागलेली कोठी

Soha Ali Khan : सोहा अली खानने तिच्या कुटुंबाला एका रात्रीत घर कसे रिकामे करावे लागले याबद्दल एक भयानक किस्सा सांगितला. ...

"मी हिंदी चित्रपट मोजकेच केले, कारण...", रेणुका शहाणे नेमकं काय म्हणाल्या?  - Marathi News | devmanus movie fame actress renuka shahane talk about why she done only a few hindi films know the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी हिंदी चित्रपट मोजकेच केले, कारण...", रेणुका शहाणे नेमकं काय म्हणाल्या? 

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हे मनोरंजनविश्वातील नावाजलेलं नाव आहे. ...

"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना - Marathi News | soha ali khan facing trolling due to marriage with hindu religious kunal khemu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मुस्लीम असून मी हिंदूशी विवाह केल्याने...", आंतरधर्मीय लग्नामुळे १० वर्षांनीही सोहा खानला करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

मुस्लीम असलेल्या सोहाने हिंदू धर्मीय कुणाल खेमूसोबत लग्न करत संसार थाटला. पण, लग्नाला इतकी वर्ष होऊनही अजूनही सोहाला आंतरधर्मीय विवाहावरुन ट्रोल केलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोहाने याबाबत भाष्य केलं.  ...