जगातला सगळ्यात वादग्रस्त सिनेमा असं कोणी म्हटलं तर या सिनेमाचं नाव पहिल्या नंबरवर असेल. या सिनेमाचा विषय इतका आक्रमक आहे की सिनेमा रिलीज होताच दिग्दर्शकाची हत्या करण्यात आली. जाणून घ्या सविस्तर ...
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेचा एक्स पती पियुष पुरेचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. आता पियुषच्या निधनानंतर शुभांगीने याबाबत भाष्य करत ट्रोलर्सलाही उत्तर दिलं आहे. ...
४० व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा आहे. याविषयी अभिनेत्रीने स्वतःच खुलासा केलाय. याशिवाय मुलगा हवा की मुलगी, याविषयीही इच्छा प्रकट केली आहे ...
Madhuri Dixit And Dr. Shriram Nene: माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. पत्नीच्या लोकप्रियतेमुळे कधी कधी मला कमी लेखलं जातं, असं त्यांनी म्हटलं आहे. ...