Join us

Filmy Stories

"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..." - Marathi News | marathi actress nayana apte shared her memories of balasaheb thackeray in interview | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बाळासाहेब आज असते तर...", अभिनेत्री नयना आपटेंचं वक्तव्य, आठवण सांगत म्हणाल्या- "भाषेसंदर्भात ज्या गोष्टी कानावर येतात..."

"मराठी माणसांचं दैवत...", 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री नयना आपटेंनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंबद्दल जुनी आठवण ...

हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले? - Marathi News | Suraj Chavan Zhapuk Zhapuk movie box office collection day 2 kedar shinde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?

'झापुक झुपूक' सिनेमाचा दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. सिनेमा हिट झालाय की प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवलीय. बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे वाचून जाणून घ्या. ...

श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमधील विक्रांत मेसीचा लूक आला समोर, चित्रपट कधी प्रदर्शित होणार? - Marathi News | Vikrant Massey to play Sri Sri Ravi Shankar in Siddharth Anand's 'White' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमधील विक्रांत मेसीचा लूक आला समोर, चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

श्री श्री रविशंकर यांचे जगभरात अनुयायी आहेत. ...

"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं? - Marathi News | Akshay Kumar gets angry at the screening of Kesari 2 for pahalgam terrorist attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?

'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारने पहलगाम हल्ला करणारा दहशतवाद्यांना चांगलंच सुनावलं असून. अक्षय कुमारचा राग अनावर झालेला दिसला. काय घडलं बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...

तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज - Marathi News | Majhi Praratna marathi movie trailer starring padmaraj nair | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज

माझी प्रारतना या आगळ्यावेगळ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत त्याची खास छाप पाडणार यात शंका नाही. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर नक्की बघा ...

फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..." - Marathi News | marathi actor aata thambayach nay fame siddharth jadhav received a special gift from bharat jadhav shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोंचं टपाल तिकीट! सिद्धार्थ जाधवला भरत जाधव यांच्या हस्ते मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..."

फोटोंचं टपाल तिकीट अन्...; 'आता थांबायचं नाय'च्या निमित्ताने सिद्धार्थ जाधवला मिळालं खास गिफ्ट, म्हणाला- "हा क्षण माझ्या आयुष्यात..." ...

"वेगळं होण्यामध्ये दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात...", घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर ऐश्वर्या नारकर यांचं वक्तव्य - Marathi News | marathi actress aishwarya narkar talk in interview about the increasing cases of divorce | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"वेगळं होण्यामध्ये दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात...", घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर ऐश्वर्या नारकर यांचं वक्तव्य

"कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतोय...", ऐश्वर्या नारकर यांनी वाढत्या घटस्फोटांबाबत व्यक्त केली चिंता, म्हणाल्या... ...

पहलगाम हल्ल्यानंतर मराठी अभिनेता निघाला काश्मिरला, विमानात प्रवासीच नाहीत; म्हणाला... - Marathi News | After Pahalgam attack actor Atul Kulkarni visits Kashmir, says - Terror must be defeated | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पहलगाम हल्ल्यानंतर मराठी अभिनेता निघाला काश्मिरला, विमानात प्रवासीच नाहीत; म्हणाला...

पहलगाम हल्ल्यानंतर मराठमोळा अभिनेता काश्मिरला गेला असून त्याने विमानात प्रवास करताना आलेला अनुभव शेअर केलाय. याशिवाय लोकांना आवाहन केलंय ...

"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय - Marathi News | Sunil Shetty's Decision On Kashmir Trip After Pahalgam Terror Attack Urges People To Be Fearless | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीनं देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केलं आहे. ...