Join us

Filmy Stories

'देऊळ बंद'मधली छोटी 'सना' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही! - Marathi News | Deool Band Fame Child Artist Sana Aka Aarya Ghare latest Pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'देऊळ बंद'मधली छोटी 'सना' आठवतेय? आता दिसतेय अशी की ओळखताच येणार नाही!

'देऊळ बंद' या चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीच्या मुलीची भूमिका साकारलेली छोटी 'सना' आता मोठी झाली आहे. ...

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शहनाज गिलने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, किंमत आहे इतके कोटी - Marathi News | tv actress shehnaaz gill buys mercedes on the occasion of ashay tritiya 2025 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शहनाज गिलने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज, किंमत आहे इतके कोटी

अक्षय्य तृतीयेला अनेक जण नवीन गाडी, घर किंवा सोन्याच्या वस्तूंची खरेदी करतात. हा शुभ दिवस गाठत अभिनेत्री शहनाज गिलनेही नवी कोरी गाडी घरी आणली आहे.  ...

"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला... - Marathi News | amir khan supports daughter ira khan who feel useless for not earning at the age of 27 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...

२७व्या वर्षीही काहीही कमवत नसल्याची खंत इराने मुलाखतीत बोलून दाखवली. तर आमिरने लेकीला साथ देत ती करत असलेल्या कामाचा गर्व असल्याचं म्हटलं.  ...

"फिल्म इंडस्ट्री विभागली गेली आहे", संजय दत्तने व्यक्त केली खंत; म्हणाला, "दु:ख होतं की..." - Marathi News | sanjay dutt shows disappointment over how film industry is now divided felt sad | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"फिल्म इंडस्ट्री विभागली गेली आहे", संजय दत्तने व्यक्त केली खंत; म्हणाला, "दु:ख होतं की..."

संजय दत्तचा 'द भूतनी' हा सिनेमा येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याने इंडस्ट्रीवर भाष्य केलं. ...

"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट - Marathi News | marathi writer kshitij patwardhan post about the ata thambaycha nay movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सिनेमा अजून खोलात शिरू शकला असता, पण...", 'आता थांबायचं नाय'विषयी मराठी लेखकाची पोस्ट

सध्या एकामागोमाग एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ...

समांथा रुथ प्रभूचं चाहत्यानं बांधलं मंदिर, मूर्तीनं वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा VIDEO - Marathi News | Fan Builds Temple For Samantha Ruth Prabhu In Andhra Pradesh see video | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :समांथा रुथ प्रभूचं चाहत्यानं बांधलं मंदिर, मूर्तीनं वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा VIDEO

समांथाच्या एका जबऱ्या चाहत्यानं तिचं मंदिर बांधलं आहे. ...

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..." - Marathi News | avinash narkar and aishwarya narkar marathi couple reels know how their son reacts | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."

अविनाश नारकर लेकाविषयी म्हणाले... ...

'आता थांबायचं नाय' पाहण्याचा विचार करताय? मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट वाचा, म्हणाली- - Marathi News | marathi acress shivani rangole talk about ata thambaycha nay movie review | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'आता थांबायचं नाय' पाहण्याचा विचार करताय? मराठी अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट वाचा, म्हणाली-

मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेने 'आता थांबायचं नाय' सिनेमा पाहून तिची खास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे तुम्हीही सिनेमा पाहायचा विचार करत असाल तर ही पोस्ट नक्की वाचा ...

कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण? - Marathi News | man help palak tiwari to get down from car in music launch event video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कमरेत हात घातला अन् अलगद खाली उतरवलं; पलक तिवारीला कडेवर घेणारा तो आहे तरी कोण?

या व्हिडिओत पलक तिवारी दिसताच चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केल्याचं दिसत आहे. चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे पलकला जीपमधून उरतताही येत नाहीये. तेव्हाच एक मुलगा पलकच्या मदतीसाठी धावून येत असल्याचं दिसत आहे. ...