नुसरतला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २०२४ मधील एका प्रकरणात नुसरत विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. रविवारी(१८ मे) थायलंडला जात असताना नुसरतला ढाका एअरपोर्टवर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका सुरुवातीपासून रंजक वळण घेत आहे. मालिकेत कावेरी आणि उदयचा अपघात झाल्यानंतर कावेरी त्यांच्या मुलाची चिकूची जबाबदारी घेत असल्याचं दिसत आहे. ...