Join us

Filmy Stories

Bigg boss 15: तेजस्वी बिग बॉस विजेती झाल्यामुळे करण कुंद्रा अपसेट? 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | tv bigg boss15 finale karan kundrra looked upset after losing trophy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg boss 15: तेजस्वी बिग बॉस विजेती झाल्यामुळे करण कुंद्रा अपसेट? 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

Bigg boss15: 'बिग बॉस'च्या सेटवरुन करण बाहेर पडल्यानंतर तो थेट त्याच्या कारमध्ये जाऊन बसला. फोटोग्राफर्सनेही त्याला फोटो काढण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. ...

अभिनेता स्वप्नील जोशीसोबत छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय ही मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | The Marathi actress is making a comeback on the small screen with actor Swapnil Joshi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेता स्वप्नील जोशीसोबत छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय ही मराठमोळी अभिनेत्री

स्वप्निल जोशी(Swapnil Joshi)सोबत कमबॅक करणारी ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन - Marathi News | Allu Arjun surpasses Tollywood prince Mahesh Babu to become number one | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अल्लू अर्जुनने साऊथच्या 'या' मोठ्या स्टार्सना मागे टाकत मिळवलं नंबर १ चं सिंहासन

Top 10 South Superstar : २०२२ सालातील पहिल्याच महिन्यात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) ने धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टार पॉवरसमोर केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूड स्टारही टिकू शकले नाही ...

Shocking..! भर शूटिंगमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदमला झाली अटक, सेटवर घडलेला प्रकार कॅमेरात कैद - Marathi News | Shocking ..! Kushal Badrike and Bhau Kadam were arrested during the shooting, which was captured on camera | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Shocking..! भर शूटिंगमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदमला झाली अटक, सेटवर घडलेला प्रकार कॅमेरात कैद

Chala Hawa Yeu Dya: भाऊ कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) या जोडीने आतापर्यंत भरभरुन मनोरंजन केले आहे. त्यांच्यावर आता संकट ओढवले आहे. ...

सुंदरा..! लग्नानंतर आणखी खुललं मौनी रॉयचं सौंदर्य, पतीसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली समोर - Marathi News | Mouni roy looked drop dead gorgeous in first public appearance post marriage with hubby suraj nambiar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सुंदरा..! लग्नानंतर आणखी खुललं मौनी रॉयचं सौंदर्य, पतीसोबत पहिल्यांदाच मीडियासमोर आली समोर

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)  आणि पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) लग्नानंतर पहिल्यांदा मीडियासमोर आले. ...

हृतिकसोबत असलेली मिस्ट्री गर्ल खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Saba Azad चे हॉट फोटो - Marathi News | saba azad meet mystery girl whose friendship with hrithik roshan is talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिकसोबत असलेली मिस्ट्री गर्ल खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Saba Azad चे हॉट फोटो

Saba azad: सबा उत्तम नृत्यांगना असून ती ओडिसी, क्लासिकल बॅले, जॅझ आणि कंटेम्पररी डान्स यांमध्येही पारंगत आहे. ...

Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ - Marathi News | Janhvi Kapoor to romance with Jr NTR in his next south movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Jr NTR सोबत ऑनस्क्रीन रोमान्स करेल ही बॉलिवूड अभिनेत्री, तरूणांमध्ये आहे तिची मोठी क्रेझ

Janhavi Kapoor to romance with Jr NTR: ज्यूनिअर एनटीआर आता प्रसिद्ध दिग्दर्शक बुची बाबूच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सिनेमाची स्क्रीप्ट फायनल झाली आहे. ...

अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा - Marathi News | how much fees allu arjun taking for pushpa 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा

पुष्पा चित्रपटाला प्रचंड यश; बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई ...

'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा - Marathi News | A new guest came on the set of 'Aai Kuthe Kay Karte', Arundhati started fighting | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणी आली आहे. या पाहुणीबद्दल जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ...