Join us

Filmy Stories

चाळीतला एक तरूण कसा बनला बॉलिवूडचा हिरो? स्टारडम मिळाल्यानंतरही जग्गू दादा राहिला एका खोलीत.... - Marathi News | Jackie shroff who used to live in a chawl became a big shot in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चाळीतला एक तरूण कसा बनला बॉलिवूडचा हिरो? स्टारडम मिळाल्यानंतरही जग्गू दादा राहिला एका खोलीत....

Jackie Shroff Birthday: जॅकी यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. चाळीतल्या या मुलाने इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झालेत. ...

Sharad Kelkarचा बायको Keerti Gaekwadसाठी रोमॅण्टिक अंदाज | Lokmat Filmy - Marathi News | Romantic prediction for Sharad Kelkar's wife Keerti Gaekwad | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

टेलीविजन :Sharad Kelkarचा बायको Keerti Gaekwadसाठी रोमॅण्टिक अंदाज | Lokmat Filmy

Sharad Kelkarचा बायको Keerti Gaekwadसाठी रोमॅण्टिक अंदाज, नेमका काय केलय शरद ने पहा या सविस्तर व्हिडिओमधून -snehal anchor #sharadkelkar #Keertigaekwad #Lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब कर ...

बिजली गिराने मैं हूँ आई! आयटम गर्लच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | nawazuddin siddiqui in golden gown as item girl funny look in upcoming movie tiku weds sheru | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बिजली गिराने मैं हूँ आई! आयटम गर्लच्या वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Nawazuddin siddiqui : या फोटोमध्ये तो चक्क एका आयटम गर्लच्या रुपात दिसत असून तो स्टेजवर परफॉर्मन्स करत आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: Newspaper photo of Ashutosh and Arundhati; Aniruddha's rising mercury | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

कधीकाळी टीचर असणारा हा साऊथचा कॉमेडियन आहे सुपरस्टार्सपेक्षा ‘महाग’, नाव ब्रह्मानंदम! - Marathi News | south actor brahmanandam birthday know some interesting facts about him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कधीकाळी टीचर असणारा हा साऊथचा कॉमेडियन आहे सुपरस्टार्सपेक्षा ‘महाग’, नाव ब्रह्मानंदम!

Brahmanandam Birthday: इतक्या कोटींचा मालक आहे हा कॉमेडी किंग, एका सिनेमासाठी घेतो इतकी फी ...

सामंथा रूथ प्रभू ते रश्मिका मंदाना, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री - Marathi News | From Rashmika Mandana to Samantha Ruth Prabhu, Here Are The Highest-Paid South Indian Actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सामंथा रूथ प्रभू ते रश्मिका मंदाना, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री

The Highest-Paid South Indian Actresses : अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही मोठी आहे. अशात काही अभिनेत्रींनी त्यांचं मानधन वाढवलं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...

कमाईच्या बाबतीत बड्याबड्या सेलिब्रिटींनाही देतोय टक्कर; जाणून घ्या हिंदुस्थानी भाऊची एकूण संपत्ती - Marathi News | hindustani bhau lifestyle income and net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कमाईच्या बाबतीत बड्याबड्या सेलिब्रिटींनाही देतोय टक्कर; जाणून घ्या हिंदुस्थानी भाऊची एकूण संपत्ती

Hindustani bhau: सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लाखो रुपये कमवत असल्याचं सांगण्यात येतं. ...

EXCLUSIVE : झी मराठीवरील 'ही' प्रसिद्ध मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | EXCLUSIVE on zee marathi this serial goes off air soon | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :EXCLUSIVE : झी मराठीवरील 'ही' प्रसिद्ध मालिका घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. ...

धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज - Marathi News | Shocking! 'Pushpa' fame Allu Arjun took a big decision, fans became angry | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा नुकताच 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...