Join us

Filmy Stories

काय सांगता! प्रभास पुन्हा बनणार महेंद्र बाहुबली? राजमौलींनी सुरू केली ‘बाहुबली 3’ची तयारी? - Marathi News | prabhas and s s rajamouli to collaborate again for baahubali 3? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता! प्रभास पुन्हा बनणार महेंद्र बाहुबली? राजमौलींनी सुरू केली ‘बाहुबली 3’ची तयारी?

Baahubali 3 : प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर ‘राधे श्याम’  येत्या 11 मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. साहजिकच ‘बाहुबली’ प्रभास चर्चेत आहे. पण चर्चा फक्त इतकीच नाही तर प्रभासबद्दल आणखी एक चर्चा कानी येतेय. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर - Marathi News | Myra Vaikul took a break from the series Mazi Tuzi Reshimgath, because she came to the front | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीनं मालिकेतून घेतला ब्रेक, कारण आलं समोर

Mazi Tuzi Reshimgath : एकीकडे 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत रंजक घडामोडी घडत असतानाच मालिकेतून छोट्या परीने म्हणजेच लाडक्या मायरा (Myra Vaikul)ने मात्र काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला पाहायला मिळतो आहे. ...

Teaser : हर हर महादेव...! मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज; तुम्हीही म्हणाल, क्या बात!! - Marathi News | raj thackeray gave voice for marathi film har har mahadev teaser OUT | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हर हर महादेव...! मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज; तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

Har Har Mahadev Teaser : राज ठाकरे यांच्या आवाजातील हा टीझर पाहिला नाही तर काय पाहिलं! ...

'झुंड' ज्यांच्यावर बनला त्या विजय बारसेंची सिनेमावर प्रतिक्रिया, म्हणाले- इतक्या वर्षांची मेहनत रूपेरी पडद्यावर झळकणार... - Marathi News | Vijay Barse's reaction to 'Zhund', said- The work he has been doing for many years is on the screen today ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'झुंड' ज्यांच्यावर बनला त्या विजय बारसेंची सिनेमावर प्रतिक्रिया, म्हणाले- इतक्या वर्षांची मेहनत रूपेरी पडद्यावर झळकणार...

या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. ...

कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा - Marathi News | Nagraj Manjule amitabh bachchan starrer jhund babu aka priyanshu kshatriya nagpur talk about his casting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोयला वोयला गिराता था मैं..., ‘झुंड’मधील ‘बाबू’ने सांगितला नागपूरच्या वस्तीतला किस्सा

Jhund Movie : अशी घडली झुंड चित्रपटाची टिम...नागराज यांनी कोळशाच्या खाणीतून हिरे शोधावे, तसे वस्तीतून या पोरांना शोधलं आणि त्यांना कॅमेऱ्यापुढे उभं केलं. बाबू हा त्यापैकीचं एक.  ...

मुलगी झाली हो....! आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेता अग्रवालने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | Aditya narayan shweta agrawal blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुलगी झाली हो....! आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेता अग्रवालने दिला गोंडस मुलीला जन्म

गायक-अभिनेता आदित्य नारायण(Aditya Narayan)च्या घरी छोट्या परीचं आगमन झालं आहे. ...

  तुम्ही ना एक philosopher आहात..., श्रेया बुगडेची भाऊ कदम यांच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | chala hawa yeu dya fame Shreya Bugde special post for bhau Kadam | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :  तुम्ही ना एक philosopher आहात..., श्रेया बुगडेची भाऊ कदम यांच्यासाठी खास पोस्ट

Shreya Bugade post : भाऊ केवळ चाहत्यांचा लाडका नाही तर त्याच्या सहकलाकारांचाही लाडका आहे. श्रेया बुगडेची भाऊ कदम (Bhau Kadam) यांच्यासाठी लिहिलेली ही पोस्ट याचंच उत्तम उदाहरण... ...

एक सिनेमाही न करता अभिनेत्री नीलम कमावते कोट्यावधी रूपये, पण कुठून आणि कसे? - Marathi News | 90s Bollywood ACTRESS Neelam Kothari Now Ruling IN Jewellery Business | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एक सिनेमाही न करता अभिनेत्री नीलम कमावते कोट्यावधी रूपये, पण कुठून आणि कसे?

Neelam Kothari business : नीलम कोठारी नावाची एक हिरोईन बॉलिवूडमध्ये आली, प्रचंड गाजली आणि बघता बघता बॉलिवूडमधून गायब झाली. अर्थात तिचा थाट कमी झाला नाही... ...

ओळखा पाहू या 'निरमा गर्ल'ला?, ती आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | who's this 'Nirma Girl', she is a famous actress in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ओळखा पाहू या 'निरमा गर्ल'ला?, ती आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

ही अभिनेत्री वेब क्वीन म्हणून ओळखली जाते. ...