Anupama Fame Anagha Bhosale : होय, अनुपमा फेम मराठमोळ्या अनघा भोसलेने काही काळासाठी अॅक्टिंग सोडली आहे. केवळ मालिकेलाच नाही तर अभिनय जगताला देखील तिने अलविदा म्हटलं आहे. ...
Sundara Manamadhye Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण की चार कलाकारांनंतर आता पाचव्या कलाकाराने देखील ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे. ...
Madhuri Dixit : सुभाष घई यांनी माधुरी दीक्षितला संधी दिली आणि बॉलिवूडला ‘धकधक गर्ल’ मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात यामागे मोठा संघर्ष होता. ...
Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. ...
Reshma pathan: बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आज अभिनेत्रींचेही साहसदृश्य दाखवली जातात. मात्र, हे प्रत्येक शूट खुद्द अभिनेत्री करत नसून त्यासाठीही स्टंटवूमन आहेत. ...