Akshaye Khanna Birthday: अक्षय अजूनही अविवाहित आहे. पण त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जुळलं. विश्वास बसणार नाही पण एका अभिनेत्रीसोबत त्याचं लग्न अगदी होता होता राहिलं. ...
Mrs Mukhyamantri : आत्ता या सुमीला पाहाल तर तिला ओळखणं कठीण होईल. सुमी अर्थात अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ...
KGF Chapter 2 Trailer : पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी KGF-2 रिलीज होत असून, पहिल्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर हा दुसरा पार्टही बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवेल अशी अपेक्षा आहे. ...