Join us

Filmy Stories

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर ऐकायला मिळणार अशोक मामांचे इंटरेस्टिंग किस्से - Marathi News | Ashok Saraf's stories will be heard on the stage of 'Indian Idol Marathi' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर ऐकायला मिळणार अशोक मामांचे इंटरेस्टिंग किस्से

यंदाच्या आठवड्यात 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) शोमधील स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) येणार आहेत. ...

तू तेव्हा तशी: 'या' गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलाय चंदू चिमणे; तुम्ही ओळखलं का त्याला? - Marathi News | know about actor kiran bhalerao aka tu tevha tashi serial fame chandu chimane | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :तू तेव्हा तशी: 'या' गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकलाय चंदू चिमणे; तुम्ही ओळखलं का त्याला?

Kiran bhalerao: या मालिकेत सौरभ आणि अनामिका यांच्या अव्यक्त प्रेमाची गोष्ट उलगडली जात आहे. यामध्येच सौरभ आणि अनामिका यांच्यासोबत किरण भालेरावचीही भूमिकाही लक्षवेधी ठरत आहे. ...

सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीने घेतले नागेश्वर ज्योतीर्लिंगाचे दर्शन, 'गैसलाइट'च्या शूटिंगआधी घेतले आशिर्वाद - Marathi News | sara ali khan and vikrant massey visits nageshwar-jyotirlinga in gujarat before the shooting of gaslight | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीने घेतले नागेश्वर ज्योतीर्लिंगाचे दर्शन, 'गैसलाइट'च्या शूटिंगआधी घेतले आशिर्वाद

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सोबत 'गैसलाइट' चित्रपटाचे गुजरातमध्ये शूटिंग करत आहे. ...

अभिनेता विराट मडकेनं पटकावला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार, म्हणाला-मला खरंतर... - Marathi News | Actor Virat Madke won the Filmfare Best Debut Award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता विराट मडकेनं पटकावला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार, म्हणाला-मला खरंतर...

एखाद्या कलाकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार हे स्वप्न असते. त्यात पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर तर वेगळीच ऊर्जा मिळते. ...

'तुझे रडायचे दिवस आता सुरू झालेत पापा जो..,', कंगनाने पुन्हा घेतला करण जोहरशी ‘पंगा’! - Marathi News | Lock Upp host Kangana Ranaut mocks Karan Johar, says tere rone ke din.... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुझे रडायचे दिवस आता सुरू झालेत पापा जो..,', कंगनाने पुन्हा घेतला करण जोहरशी ‘पंगा’!

Lock Upp : कंगना राणौत  (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांच्यातील ‘वॉर’ आत्ताचं नाही. करणवर निशाणा साधण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. ...

शाळेच्या ओळखपत्रावर दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का?; आज आहे ती टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सून - Marathi News | Do you recognize this girl that appears on the school identity card ?; Today she is a popular daughter-in-law on television | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शाळेच्या ओळखपत्रावर दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का?; आज आहे ती टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सून

बऱ्याचदा सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात. ...

राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट - Marathi News | rajinikant rejected Tirangaa role but nana made this film blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमारमुळे रजनीकांतने नाकारला 'तिरंगा'; नाना पाटेकरांमुळे सिनेमा झाला सुपरहिट

Tirangaa:दिग्दर्शक मेहुल कुमार यांच्या 'तिरंगा' चित्रपटात राजकुमार आणि नाना पाटेकर हे एकमेकांना तोडीस तोड असलेले कलाकार झळकले होते. ...

‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा - Marathi News | Marathi serial 'Raja Ranichi Gam Jodi' fame actress tie a knot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘राजा राणीची गं जोडी’ फेम या अभिनेत्रीचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

'राजा राणीची गं' जोडी मालिकेतील अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.. ...

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO - Marathi News | mazya navryachi bayko marathi serial now in hindi Watch promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत येतेय; पाहा, PROMO

Mazya Navryachi Bayako : होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला हिंदीतही बघता येणार आहे. ...