मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचं आयोजन यंदा हैदराबादमध्ये करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेतून मिस इंग्लंड २०२४ मिला मॅगी हिने माघार घेतली आहे. २४ वर्षीय मिला मॅगी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतात आली होती. मात्र मध्येच माघार घेत ती तिच्या मायदेशी परतली. ...
Suniel Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'केसरी वीर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने भारत-पाकिस्तान तणाव आणि हेराफेरी ३वरही भाष्य केले. ...
टीव्ही इंडस्ट्रीतील एक अभिनेता ज्याने वर्षानुवर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. त्याला टेलिव्हिजनचा किंग देखील म्हटलं जातं, परंतु तो बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. तो गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही मालिकेत झळकला नाही. ...
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्राचीला दिग्गज मराठी अभिनेता सुदेश म्हशिळकर यांनी आक्षेपार्ह मेसेज केले आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत संपूर्ण प्रकार सांगितला आहे. ...