Join us

Filmy Stories

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा - Marathi News | Mazi Tuzi Reshimgaath : Pari's friend ojas father is also actor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील छोट्या परीचा बेस्ट फ्रेंड ओजस आहे 'या' अभिनेत्याचा मुलगा

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tuzi Reshimgaath Serial) या मालिकेतील परीचा बेस्ट फ्रेंड ओजस स्टार किड्स आहे. त्याचे वडील देखील अभिनेते आहेत. ...

सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार - Marathi News | Mazi tuzi reshimgathi Neha to return from London | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सिम्मीने केला परीच्या जीवाशी खेळ, लेकीच्या काळजीपोटी नेहा लंडनवरून तडकाफडकी परतणार

परीला एकटं सोडून ऑफिसच्या कामासाठी लंडनला रवाना झाली आहे. सिम्मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी परीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. ...

सस्ती कॉपी...! सुहाना खानच्या ‘The Archies’चा टीझर पाहून नेटकरी भडकले....पण का? - Marathi News | suhana khan film the archies teaser gets trolled debate on nepotism | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सस्ती कॉपी...! सुहाना खानच्या ‘The Archies’चा टीझर पाहून नेटकरी भडकले....पण का?

The Archies : ‘द आर्चीज’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या 14 मे रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. पण या टीझरनंतर पुन्हा एकदा जुना वाद जिवंत झाला आहे. ...

आलियासोबत प्राजक्ताची तुलना; 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | marathi actress prajaka mali mother reaction on ranbazar web series bold scene | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :RaanBaazaar: 'रानबाजार'मधील बोल्ड सीन पाहून प्राजक्ताच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली..

RaanBaazaar: या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींचे प्रचंड बोल्ड सीन पाहायला मिळत आहेत. ...

Kedar Shinde : शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल - Marathi News | marathi movie maharshtra shaheer director Kedar Shinde post viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

Kedaar Shinde Post : लवकरच केदार शिंदे यांचा  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय त्यांची एक ताजी पोस्टही तुफान व्हायरल होतेय. ...

RaanBaazaar : 'सतत काहीतरी...', अभिनेत्री प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत - Marathi News | RaanBaazaar: 'Something constantly ...', actress Prajakta Mali's 'this' post came up in the discussion | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :RaanBaazaar : 'सतत काहीतरी...', अभिनेत्री प्राजक्ता माळीची 'ती' पोस्ट आली चर्चेत

RaanBaazaar : 'रानबाजार' वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. ...

Video: सप्तपदीपासून मंगलाष्टकांपर्यंत! हृताच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ - Marathi News | Saptapadi to Mangalashtaka Short video of hruta durgule wedding | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: सप्तपदीपासून मंगलाष्टकांपर्यंत! हृताच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ

Hruta durgule: या व्हिडीओमध्ये हृता-प्रतिकच्या सप्तपदीपासून ते मंगलाष्टकांपर्यंत प्रत्येक विधी थोडक्यात दाखवण्यात आली आहे. ...

Cannes Film Festival 2022: ‘कान्स’मध्ये अवतरले ‘ऐश्वर्य’,पाहा ऐश्वर्या रायचा रेड कार्पेट लुक - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Cannes Film Festival 2022 Red Carpet Look | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Cannes Film Festival 2022: ‘कान्स’मध्ये अवतरले ‘ऐश्वर्य’,पाहा ऐश्वर्या रायचा रेड कार्पेट लुक

Aishwarya Rai Bachchan at Cannes Film Festival 2022: ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली अन् तिने सर्वांना जिंकलं. तिच्यासमोर इतर अभिनेत्रीही फिक्या पडल्या... ...

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या दाव्यावर कंगनानं दिली अशी प्रतिक्रिया, Video व्हायरल - Marathi News | Gyanvapi Masjid Case: Kangana's reaction to Shivlinga's claim in Gyanvapi Masjid Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या दाव्यावर कंगनानं दिली अशी प्रतिक्रिया, Video व्हायरल

Kangana Ranaut Reaction On Gyanvapi Masjid Dispute : कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ...