मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. कारणही तसंच आहे. तेजस्विनी व प्राजक्ता दोघीही या सीरिजमध्ये बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहेत. ...
Seema Khan: काही दिवसांपूर्वीच सोहेल व सीमा विभक्त होत असल्याची माहिती समोर आली. जवळपास २४ वर्ष एकमेकांसोबत नेटाने केलेला संसार आता ते मोडणार आहेत. ...
Abhay Deol : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. गेल्या महिन्यात आलिया भट व रणबीर कपूर लग्नबंधनात अडकले. त्याआधी कतरिना कैफ व विकी कौशल याचं लग्न झालं. आता बॉलिवूडचा आणखी एक बॅचलर लग्नबंधनात अडकणार आहे. ...
Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत एकीकडे शालिनीचे डावपेच सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. आता माई, गौरी आणि जयदीपसमोर नवं सकंट उभं राहणार आहे. ...