Tu Tevha Tashi: 'तू तेव्हा तशी' मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे. ...
Dhaakad box office collection: हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांमध्ये त्याने त्याचा डाव आटोपता घेतला आहे. करोडो रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षाही कमी कमाई केली आहे. ...