Karan Johar's 50th birthday bash: बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने काल त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये करणच्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगली. ...
Prajakta Mali: प्राजक्ता माळीची बहुचर्चित वेबसीरिज 'रानबाजार' नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. ...
गेल्या 15 मे रोजी बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून चाहते सावरत नाही तोच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
दिलीप जोशी यांनी १९८९ मध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रात मैने प्यार किया चित्रपटातून सुरूवात केली. वयाच्या १२ व्या वर्षी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. ...