Join us

Filmy Stories

Salman Khan Case: सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला! - Marathi News | salman khan death threat case sourav mahakal revealed their plan was to spread panic in bollywood for extortion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला!

Salman Khan Case: बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम ब्रांचनं काल पुण्यात जाऊन महाकाल उर्फ सौरभ उर्फ सिद्धेश हिराम कांबळे याची चौकशी केली. ...

Photos: लक्झरी किचनपासून जीमपर्यंत! शिल्पा शेट्टीची नवीन आलिशान व्हॅनिटी व्हॅन पाहिली का? - Marathi News | shilpa shetty gifted herself a luxury vanity van on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: लक्झरी किचनपासून जीमपर्यंत! शिल्पा शेट्टीची नवीन आलिशान व्हॅनिटी व्हॅन पाहिली का?

Shilpa shetty: शिल्पा फिटनेस फ्रिक असल्यामुळे फावल्या वेळात वर्कआऊट करता यावं यासाठी तिने व्हॅनमध्येच एक छोटीशी जागा वर्कआऊटसाठी तयार केली आहे. ...

Samantha Ruth Prabhu : फक्त एक इन्स्टा पोस्ट आणि ‘साऊथ क्वीन’ सामंथा रूथ प्रभू कमावते ‘इतके’ कोटी! - Marathi News | south actress Samantha Ruth Prabhu earns 3 crores per instagram post | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फक्त एक इन्स्टा पोस्ट आणि ‘साऊथ क्वीन’ सामंथा रूथ प्रभू कमावते ‘इतके’ कोटी!

Samantha Ruth Prabhu : साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामंथा दुसऱ्या क्रमांकावर आहे. सामंथा आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमधूनही कोट्यावधी रुपये कमावते. ...

Mahima Chaudhry : कॅन्सरचं निदान झाल्यावर खचली होती महिमा, लेकीनं दिलं बळ; वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक - Marathi News | Mahima Chaudhry says she is cancer-free, reveals daughter did not go to school during her treatment | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅन्सरचं निदान झाल्यावर खचली होती महिमा, लेकीनं दिलं बळ; वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक

Mahima Chaudhry : महिमाला कॅन्सरचं निदान होताच, ती आतून पूर्णपणे कोलमडली होती. पण तिच्या 15 वर्षांच्या मुलीनं या काळात तिला धीर दिला. तिने आईची पूरेपूर काळजी घेतली. ...

Photos : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा क्यूट फोटो - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame meenakshi rathod shared her baby girl photo | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा फोटो

Meenakshi Rathod : काही दिवसांपूर्वीच या मीनाक्षीनं मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मुलीचे फोटो शेअर केले आहेत. ...

नदीतील खडक अन् लाकडांपासून उभारलं कंगनाचं नवं घरं; पाहा 'क्वीन'च्या मनालीतील घराचे Inside फोटो - Marathi News | bollywood actress kangana ranaut manali new home inside pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :नदीतील खडक अन् लाकडांपासून उभारलं कंगनाचं नवं घरं; पाहा Inside फोटो

Kangana ranaut:कंगनाच्या घराच्या भिंती नदीतील खडकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. तर, सोबतच भरीव लाकडी कामही त्यावर करण्यात आलं आहे. ...

Nikki Tamboli: स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो - Marathi News | Nikki Tamboli set fire to social media by showing stylish and hot look, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :स्टायलिश आणि हॉट लुक दाखवून निक्की तांबोळीने सोशल मीडियावर लावली आग, पाहा फोटो

Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. बिग बॉस १४ च्या रियालिटी शो नंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळेही ती चर्चेत असते. ...

Nayanthara and Vignesh Shivan's wedding : नयनतारा आणि विग्नेशच्या शाही लग्नाचे फोटो आणि काही रोमॅन्टिक क्षण - Marathi News | Nayanthara and Vignesh Shivan's wedding:Nayanthara and Vignesh's royal weddingp photo's | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Nayanthara and Vignesh Shivan's wedding : नयनतारा आणि विग्नेशच्या शाही लग्नाचे फोटो आणि काही रोमॅन्टिक क्षण

Nayanthara and Vignesh Shivan's wedding: लग्नात नयनतारा कमालीची सुंदर दिसत होती.या लग्नात साऊथचे अनेक बडे स्टार सहभागी झालेत. ...

विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल - Marathi News | mazi tuzi reshimgath vishwajeet and mithila dance video on Ek lajara na sajara mukhda song | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विश्वजीत-मिथिलामध्ये खुलतीये प्रेमाची कळी; अरुण सरनाईकांच्या गाण्यावर धरला ताल

Vishwajeet and mithila dance: सध्या सोशल मीडियावर मिथिला आणि विश्वजीत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला आणि विश्वजीत रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत. ...