Join us

Filmy Stories

Video : रामदास आठवलेंचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कल्ला, अजित दादांना दिला ‘हा’ खास सल्ला  - Marathi News | ramdas athawale in zee marathi kitchen kallakar program | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रामदास आठवलेंचा ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कल्ला, अजित दादांना दिला ‘हा’ खास सल्ला 

Kitchen  Kallakar : नुकतीच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये सपत्नीक हजेरी लावली. मग काय? धम्माल किस्से रंगले... ...

श्रेया घोषालच्या चिमुकल्या बाळाला पाहिलं का? पाहा मायलेकाचा 'हा' सुंदर फोटो - Marathi News | bollywood singer shreya ghoshal share her baby boy photo | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रेया घोषालच्या चिमुकल्या बाळाला पाहिलं का? पाहा मायलेकाचा 'हा' सुंदर फोटो

Shreya ghoshal: श्रेयाने मे २०२१ मध्ये एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून या बाळाची झलक पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. ...

"ताई तुझ्याबरोबर काम करणं...",प्राजक्ता माळीने मुक्ता बर्वेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Post written by Prajakta Mali for Mukta Barve is viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ताई तुझ्याबरोबर काम करणं...",प्राजक्ता माळीने मुक्ता बर्वेसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

प्राजक्ता सध्याच्या घडीला अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत आहे. तिने मुक्तासाठी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...

आठवतेय का 'राम तेरी गंगा मैली'मधली मंदाकिनी? आता दिसते अशी, लवकरच करणार कमबॅक - Marathi News | Do you remember Mandakini of 'Ram Teri Ganga Maili'?, Now she is looking different | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आठवतेय का 'राम तेरी गंगा मैली'मधली मंदाकिनी? आता दिसते अशी, लवकरच करणार कमबॅक

Ram Teri Ganga Maili fame Mandakini : राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या सिनेमातील धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे. ...

Shamshera :  निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का? - Marathi News | ranbir kapoor movie shamshera sanjay dutt first look vaani kapoor as golden girl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का?

Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. ...

सिनेमासारखं मानधन टीव्ही शोसाठी; कपिल शर्माने एका भागासाठी घेतलेल्या फीचा आकडा ऐकून जाल चक्रावून - Marathi News | tv do you know kapil sharma fees for the kapil sharma show 3 will surprise you | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सिनेमाचं मानधन टीव्ही शोसाठी; कपिलने एका भागासाठी घेतलेल्या फीची रक्कम ऐकून व्हाल थक्क

The Kapil Sharma Show: 'द कपिल शर्मा'च्या तिसऱ्या पर्वासाठी कपिलने घेतलेलं मानधन सध्या चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे कपिलने एखाद्या चित्रपटाला घ्यावं इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येत. ...

राणादा व पाठकबाईंचं ठरलं! हार्दिक व अक्षया ‘या’ ठिकाणी घेणार लग्नाच्या आणाभाका!! - Marathi News | Tuzhat Jeev Rangala fame hardeek joshi and akshaya deodhar will tie a knot in pune chala hawa yeu dya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :राणादा व पाठकबाईंचं ठरलं! हार्दिक व अक्षया ‘या’ ठिकाणी घेणार लग्नाच्या आणाभाका!!

Hardeek Joshi Akshaya Deodhar : लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी? हार्दिक जोशी म्हणतो.... ...

Childhood Photo: फ्रीजमध्ये बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, आज बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा - Marathi News | : Do you know this kid sitting in the fridge ?, his a famous face in Bollywood today | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Childhood Photo: फ्रीजमध्ये बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, आज बॉलिवूडमधील आहे प्रसिद्ध चेहरा

Childhood Photo: अभिनेत्याचा हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून त्यात ओळखणंही फार कठीण आहे. ...

मकरंद देशपांडेच्या मेव्हणीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, अभिनेत्रीच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Bold photoshoot of Makrand Deshpande's sister-in-law in the discussion, your eyes will not be distracted from the photos of the actress! | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मकरंद देशपांडेच्या मेव्हणीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, अभिनेत्रीच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Makrand Deshpande: हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे यांची मेव्हणी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...