Join us

Filmy Stories

मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने थाटलाय संसार, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम - Marathi News | Amrish Puri daughter namrata puri husband career lifestyle business details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मराठी मुलासोबत अमरीश पुरींच्या लेकीने थाटलाय संसार, अभिनय क्षेत्रापासून दूर राहून करते हे काम

खलनायकी भूमिका गाजवणाऱ्या अमरीश पुरींची लेक अभिनय क्षेत्रापासून दूर राहून या खास क्षेत्रात यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे मराठी मुलासोबत तिने लग्न केलं आहे. जाणून घ्या ...

"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया - Marathi News | johny lever talk on paresh rawal exit from hera pheri 3 advice actor to solve the things | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"त्यांच्याशिवाय मजा नाही, त्यांनी...", परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' एक्झिटवर जॉनी लिव्हरची प्रतिक्रिया

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतल्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..." - Marathi News | ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

दीपिकाची स्पिरीट सिनेमातून हकालपट्टी, ८ तासांच्या शिफ्टची मागणी; अजय देवगण म्हणतो... ...

शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड - Marathi News | Have you seen Sharad Talwalkar's grandson? Kapil Talwalkar is also an actor and is making a name for himself in Hollywood | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शरद तळवलकर यांच्या नातवाला पाहिलंत का? तोदेखील आहे अभिनेता अन् गाजवतोय हॉलिवूड

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिवंगत अभिनेते शरद तळवलकर (sharad talwalkar) यांनी त्यांच्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता त्यांचा नातू कपिल तळवलकर (Kapil Talwalkar) सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. ...

अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.." - Marathi News | nivedita saraf take photo with Padma Shri ashok saraf and write special caption | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.."

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबत खास फोटोशूट केलं. याशिवाय पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचा खास शब्दगौरव केला ...

"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली... - Marathi News | prachi pisar post after sudesh mhashilkar clarifies the things actress shared full chat screenshot | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...

प्राची पिसाटने स्क्रीनशॉट व्हायरल केल्यानंतर सुदेश म्हशिलकर यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता प्राचीने पुन्हा पोस्ट करत माफी मागण्यास सांगितलं आहे. ...

प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न - Marathi News | actor Sudesh Mhashilkar social media post about actress prachi pisat allegations | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न

अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटिंगचे सविस्तर स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यामुळे प्राची पिसाटची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे ...

अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं? - Marathi News | Emraan Hashmi Diagnosed With Dengue | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं?

शुटिंग सुरू असतानाच अभिनेता इमरान हाश्मी आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. ...

"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव - Marathi News | Gaddar Telangana Film Awards Allu Arjun Bags Best Actor For Pushpa 2 | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :"आयकॉन स्टार" अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'या' पुरस्कारानं झाला गौरव

अल्लू अर्जूनच्या करिअरची गाडी सध्या चांगलीच धावतेय. ...