Join us

Filmy Stories

'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला.. - Marathi News | Giving the example of Allu Arjun in 'Pushpa', R. Madhavan aimed at Akshay, Khiladi Kumar said .. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला..

R Madhavan : ४० दिवसात चित्रपट पूर्ण करणाऱ्यांची आर माधवनने उडवली खिल्ली, त्यावर अक्षय कुमारने उत्तर दिले आहे. ...

Zol Zaal Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल'? - Marathi News | Zol Zaal Movie Review: Find out how is the multi starrer movie 'Zol Zaal'? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Zol Zaal Movie Review : जाणून घ्या कसा आहे, मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल'?

Zol Zaal Movie Review: मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल' नुकताच प्रदर्शित झाला. जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट? ...

आर माधवनच्या रॉकेट्रीमध्ये SRKला बघून चाहते झाले खूश, ट्विटरवर कौतुकचा वर्षाव, म्हणाले... - Marathi News | Fans were happy to see SRK in R Madhavan's rocketry, a shower of appreciation on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आर माधवनच्या रॉकेट्रीमध्ये SRKला बघून चाहते झाले खूश, ट्विटरवर कौतुकचा वर्षाव, म्हणाले...

आर. माधवनच्या रॉकेट्री 'द नंबी इफेक्ट' या चित्रपटात शाहरुख खानचा 10 मिनिटांचा केमिओ आहे. SRKचे चाहते ट्विटरवर त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. ...

अभिनेत्री प्रीतम कागणे 'झोलझाल'मध्ये झळकतेय अंजूच्या भूमिकेत, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Actress Pritam Kagane is in the role of Anju in zolzaal movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री प्रीतम कागणे 'झोलझाल'मध्ये झळकतेय अंजूच्या भूमिकेत, जाणून घ्या याविषयी

अभिनेत्री प्रीतम कागणेच्या अभिनयाची वाटचाल दक्षिणात्य चित्रपटातून झालीय.त्यानंतर तिने आपला मोर्चा मराठी सिनेसृष्टीकडे वळवला. ...

कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Who exactly is this model who looks exactly like Katrina Kaif? The photo is going viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कतरिना कैफसारखी हुबेहूब दिसणारी ही मॉडेल नक्की आहे तरी कोण?, फोटो होतोय व्हायरल

Katrina Kaif : कतरिना कैफसारख्या दिसणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

वन नाईट स्टँडनंतर Kubbra Sait झाली होती प्रेग्नंट, मग घेतला मोठा निर्णय, म्हणाली-मी... - Marathi News | kubbra sait pregnant abortion one night stand no regrets my choice | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वन नाईट स्टँडनंतर Kubbra Sait झाली होती प्रेग्नंट, मग घेतला मोठा निर्णय, म्हणाली-मी...

कुब्राने Open Book: Not quite a Memoir या पुस्तकात तिने पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ...

माझी साडी खेचली, छातीवर पंच मारला; केतकी चितळेकडून विनयभंगाचा आरोप - Marathi News | Pulled my sari, punched in the chest; Allegation of molestation by Ketki Chitale | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माझी साडी खेचली, छातीवर पंच मारला; केतकी चितळेकडून विनयभंगाचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे (Ketki Chitale) तब्बल ४१ दिवस जेलमध्ये होती, जामीन मिळाल्यानंतर आता तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत - Marathi News | Rajpal Yadav gets notice in fraud case, actor gets 15 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवला फसवणूक प्रकरणी नोटीस, अभिनेत्याला मिळाली १५ दिवसांची मुदत

Rajpal Yadav : 15 दिवसांत अभिनेत्याला पोलिसांसमोर हजर व्हावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. ...

'निदान आता तरी आम्ही न घाबरता...', एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच विवेक अग्निहोत्रींचं ट्विट चर्चेत - Marathi News | Vivek Agnihotri's tweet after Eknath Shinde became the Chief Minister of maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'निदान आता तरी आम्ही न घाबरता...', एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच विवेक अग्निहोत्रींचं ट्विट चर्चेत

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर 'द कश्मीर फाईल्स' सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...