Join us

Filmy Stories

प्रार्थनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; खास video शेअर करत दाखवली पहिली झलक - Marathi News | mazi tuzi reshimgath fame prarthana behere good news new pet baby movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रार्थनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; खास video शेअर करत दाखवली पहिली झलक

Prarthana behere:अलिकडेच प्रार्थनाने एक पोस्ट शेअर करत तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. प्रार्थना इन्स्टाग्रामवर कमालीची सक्रीय असून तिने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Radhika Apte : आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल - Marathi News | Radhika Apte reveals she has no photos from her wedding with Benedict Taylor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आम्ही सगळेच नशेत होतो, मग...; राधिका आपटेनं सांगितला लग्नाचा किसा, वाचून थक्क व्हाल

Radhika Apte on her Wedding : 2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक  व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केलं. याच लग्नाबद्दलचा एक शॉकिंग खुलासा राधिकाने केला आहे... ...

'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट - Marathi News | amitabh bachchan tweets for son abhishek bachchan goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझा मुलगा माझा वारस होणार नाही'; अमिताभ बच्चन यांनी अभिषेकसाठी केलं सूचक ट्विट

Amitabh bachchan: आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटात झळकलेले अमिताभ बच्चन आज प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. बिग बींकडे आज आलिशान बंगले, एकाहून एक महागड्या गाड्या असल्याचं पाहायला मिळतं. ...

Akshay Kumar : इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल - Marathi News | Akshay Kumar troll for new film first look came out from the film capsule gill | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :इतक्या झटपट तर मॅगी पण बनत नाही..., नव्या बायोपिकची घोषणा होताच अक्षय कुमार झाला ट्रोल

Akshay Kumar first look from the film capsule gill: अक्षयच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीये. ‘कॅप्सूल मॅन’ जसवंत सिंह गिल यांच्या बायोपिकमध्ये तो झळकणार आहे. याचा फर्स्ट लुक आला. पण यावेळी अक्षय चाहत्यांना फारसा इम्प्रेस करू शकला नाही... ...

आलोकनाथचं होतं 'सुनबाई'सोबत अफेअर;संस्कारी बाबूजींवर झाला होता बलात्काराचा आरोप - Marathi News | tv sanskari babuji aka alok nath had an affair with neena gupta alok nath contorversial life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलोकनाथचं होतं 'सुनबाई'सोबत अफेअर;संस्कारी बाबूजींवर झाला होता बलात्काराचा आरोप

Alok nath: कलाविश्वात नाव कमावणाऱ्या आलोक नाथ यांच्यावर कलाविश्वातील अनेक स्त्रियांनी #MeTooचे आरोप केले. ...

PHOTOS : काय केस, काय चेहरा, काय लुक.... ओक्के आहे सगळं! प्राजक्ता माळीचा ‘वसंतसेना’ लुक पाहून चाहते घायाळ!! - Marathi News | marathi actress Prajakta Mali share her new look in black saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :काय केस, काय चेहरा, काय लुक....ओक्के आहे सगळं...! प्राजक्ताचा लुक पाहून चाहते घायाळ!!

Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला, चाहते अक्षरश: तिच्या या फोटोंवर फिदा झालेत... ...

Nava Gadi Nava Rajya : अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका - Marathi News | marathi actress Anita Date in upcoming Zee Marathi serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अनिता दातेच्या ‘त्या’ फोटोमागचं गुपित आलं समोर, घेऊन येतेय नवी मालिका

Nava Gadi Nava Rajya Promo : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते नव्या अतरंगी भूमिकेत, पाहा, झी मराठीवरच्या नव्या मालिकेचा प्रोमो  ...

मुंबईत आले तेव्हा...पाेलीस दादांमुळे सुखरुप घरी पाेहाेचले... - Marathi News | When I came to Mumbai I reached home safely because of police personnel experiance shared by marathi actress mugdha godbole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत आले तेव्हा...पाेलीस दादांमुळे सुखरुप घरी पाेहाेचले...

"आभाळमायासाठी विचारणा झाली आहे. मग काय ऑडिशन दिली, निवड झाली. दैनंदिन मालिका असल्याने शूटिंगसाठी मुंबईत यावं लागलं. तेव्हा माहीत नव्हतं, की हेच आता आपलं कायमचं मुक्कामाचं शहर होणार आहे."  ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रेच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you see 'Ashi Hi Banwa banvi' fame Shantanu Aka late actor Siddharth Ray's wife? She is a famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रेच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Ashi Hi Banwa Banawi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेने जगाचा निरोप घेतला. ...