Join us

Filmy Stories

#नोमेकअप #नोग्लॅमर बस...भक्ती, उर्मिला मातोंडकरने घेतलं कामाख्या देवीचं दर्शन; पहा फोटो - Marathi News | Actress Urmila Matondkar Seeks Blessings At Kamakhya Temple See PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :#नोमेकअप #नोग्लॅमर बस...भक्ती, उर्मिला मातोंडकरने घेतलं कामाख्या देवीचं दर्शन; पहा फोटो

Actress Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने अलिकडेच आसाममधील कामाख्या मंदिराला भेट दिली. या मंदिरातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

बॉलिवूड गाजवल्यानंतर दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम  - Marathi News | bollywood actress disha patani ready to debut in hollywood movie directed by kevin spacey  | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड गाजवल्यानंतर दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम 

दिशा पाटनीची हॉलिवूडमध्ये एन्ट्री! ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकासोबत करणार काम  ...

"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली... - Marathi News | prachi pisat again angry on sudesh mhshilkar actress wants apology on his messages | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सध्या मराठी कलाविश्वात प्राची पिसाट प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायचं आहे असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना चांगलंच धारेवर धरलं. ...

"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण - Marathi News | ashiqui 3 actress srileela tie the knot soon Viral photos of haldi spark discussion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"गालावर हळद, कपाळावर कुंकू..."; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. काय आहे या फोटोमागील सत्य? ...

कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा - Marathi News | farah khan says katrina kaif song sheila ki jawani was cheapest in her career | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कमी बजेट पण गाणं ठरलं सुपरहिट; फराह खानने सांगितला 'शीला की जवानी' गाण्याच्या शूटिंगचा किस्सा

"करिअरमधील लो-बजेट गाणं...", कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' बद्दल फराह खान असं का म्हणाली? ...

६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली- - Marathi News | Sai Tamhankar romantic caption for hollywood actor brad pitt after seeing his photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :६१ वर्षीय 'या' अभिनेत्याचे फोटो बघून सई ताम्हणकर घायाळ, कमेंट करत म्हणाली-

सई ताम्हणकरने साठी ओलांडलेल्या एका अभिनेत्याच्या फोटोवर केलेल्या कमेंटकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. कोण आहे हा अभिनेता? ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेने दाखवली बाळाची झलक - Marathi News | 'Tharla Tar Mag' fame actress Monica Dabade showed a glimpse of her baby | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेने दाखवली बाळाची झलक

Monica Dabade: अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे. तिने १५ मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ...

किशोरी गोडबोलेंना आई-बाबांनी दिलेला 'हा' महत्वाचा सल्ला, म्हणाल्या- "कधी टीका झाली तरी..." - Marathi News | marathi cinema actress kishori godbole talk in interview about advice given by her parents | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :किशोरी गोडबोलेंना आई-बाबांनी दिलेला 'हा' महत्वाचा सल्ला, म्हणाल्या- "कधी टीका झाली तरी..."

"कधी अपयश आलं टीका झाली...", अभिनेत्री किशोरी गोडबोले नेमकं कशाबद्दल बोलतीये?  ...

लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | Popular singer milind gaba and wife priya blessed twins fans congratulate him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लोकप्रिय गायक झाला बाबा, पत्नीला झाली जुळी मुलं, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. त्याचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. ...