Filmy Stories 'हाऊसफुल ५' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे पाहता येईल, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. याबद्दल जाणून घ्या. ...
गेल्याच महिन्यात 'स्क्विड गेम ३'चा टीझर प्रदर्शित झाला होता. आता 'स्क्विड गेम ३'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...
सलमान खानच्या लक्झरी घड्याळानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हे घड्याळ केवळ तिरंग्यामुळे नाही तर त्याच्या किंमतीमुळेही चर्चेत आहे. ...
अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडितांच्या इतिहासातील सर्वांत वेदनादायी रात्रींच्या आठवणींना उजाळा दिला. ...
मालिका संपल्यानंतर 'आई कुठे काय करते'मधील एका कलाकाराने गुपचूप लग्न केलं आहे. त्याच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
सोनाली बेंद्रेने शेअर केला कर्करोगाचा अनुभव; महिलांना दिला महत्त्वाचा सल्ला ...
जान्हवीने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून आजी आणि नातीचं प्रेम दिसून येत आहे. ...
सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे. ...
समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे हक्क विक्रमी किमतीत विकले गेले आहेत. ...
सूरजने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सूरजला त्याच्या स्वप्नातली अप्सरा मिळाली आहे. ...