Join us

Filmy Stories

"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट - Marathi News | ''You were a fighter till the end - a true warrior'', Saumya Tandon's emotional post after Vibhu Raghav's death | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू शेवटपर्यंत लढाऊ होतास - एक खरा योद्धा", विभू राघवच्या निधनानंतर सौम्या टंडनची भावनिक पोस्ट

Vibhu Raghav Passes Away: टेलिव्हिजन जगातमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता वैभव कुमार सिंग राघवेचं निधन झाले आहे. ...

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले - Marathi News | tv actor vibhu raghav died due to cancer spread all over in body last post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ...

टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा! - Marathi News | Television Actor Vibhu Raghave Passed Away Struggled With Stage 4 Cancer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; स्टेज ४ कॅन्सरशी देत होता लढा!

Vibhu Raghave Death: कॅन्सरनं अभिनेत्याचा आयुष्य हिरावून घेतलं. ...

ठरलं! रणबीर कपूरचा 'धूम-४' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर  - Marathi News | bollywood actor ranbir kapoor starrer dhoom 4 movie latest update know about the release date | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरलं! रणबीर कपूरचा 'धूम-४' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर 

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या दमदार अभिनयासह विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. ...

"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट! - Marathi News | Zee Marathi Chal Bhava Cityt Show First Season End Host Shreyas Talpade Shared Emotional Post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट!

'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ...

"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | sankarshan karhade shared post about his favourite snack says how his father teased her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट

सोशल मीडियावर संकर्षणच्या पोस्ट अगदी इंटरेस्टिंग असतात. अशीच एक मजेशीर पोस्ट त्याने शेअर केली आहे. ...

आई झाल्यानंतर बदललं आयुष्य; करीना कपूर म्हणाली, "अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी..." - Marathi News | kareena kapoor says life changed after becoming mother says now i work less give more time to kids | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आई झाल्यानंतर बदललं आयुष्य; करीना कपूर म्हणाली, "अवॉर्ड शोमध्ये झळकण्यासाठी..."

नक्की काय म्हणाली करीना कपूर? ...

 'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा - Marathi News | What is the most shocking scene in the Stolen movie Actor Abhishek Banerjee reveals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : 'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा

 'स्टोलन'मधील हादरवणाऱ्या सीनबद्दल सिनेमातील प्रमुख अभिनेता अभिषेक बॅनर्जीने खुलासा केला आहे. काय म्हणाला बघा ...

प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान - Marathi News | american tv actor devin harjes dies at 41 daignosed with cancer in february | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

Devin Harjes Death: अमेरिकन टीव्ही अभिनेता डेव्हिन हार्जेस याचं निधन झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ...