Join us

Filmy Stories

'मी त्याचा द्वेष...', EX बॉयफ्रेंड व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबाबत नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा - Marathi News | Neena Gupta reveals her equation with Vivian Richards said she does not hate him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी त्याचा द्वेष...', EX बॉयफ्रेंड व्हिव्हियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबाबत नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स रिचर्ड्स एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी नीना प्रेग्रेंट राहिल्या होत्या. व्हिव्हियन यांनी लग्न करण्यास नकार दिला होता. सिंगल मदर म्हणून नीना यांनी मुलगी मसाबाची काळजी घेतली. ...

रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress kshitee jog in rocky aur rani ki premkahani film dharma prodcutions ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर सिंगच्या चित्रपटात क्षिती जोगची वर्णी; 'रॉकी अँड रानी...'मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Kshitee jog: दर्जेदार अभिनयशैलीमुळे विशेष लोकप्रिय ठरलेली क्षिती लवकरच बॉलिवूडपटात झळकणार आहे. ...

'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट! - Marathi News | story of 'Apsara' fame Sonalee Kulkarni's second marriage! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Sonalee Kulkarni And Kunal Benodekar: आता चाहत्यांना सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

Prajakta Mali Birthday : तुमच्या लाडक्या प्राजूला अभिनेत्री व्हायचं नव्हतंच...! ‘या’ एका कारणामुळे अभिनयात आली...!! - Marathi News | prajakta mali birthday special know about her interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुमच्या लाडक्या प्राजूला अभिनेत्री व्हायचं नव्हतंच...! ‘या’ एका कारणामुळे अभिनयात आली...!!

Prajakta Mali Birthday : चाहत्यांची लाडकी प्राजू अर्थात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस. आज प्राजक्ता 34 व्या वर्षात पदार्पण करत आहे. ...

Alia Bhatt Pregnacy : आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल झाला मोठा खुलासा, समोर आली डिलेव्हरी डेट - Marathi News | Alia Bhatt Pregnancy: Big revelation about Alia Bhatt's pregnancy, delivery date revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Alia Bhatt Pregnacy : आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल झाला मोठा खुलासा, समोर आली डिलेव्हरी डेट

Alia Bhatt Pregnacy : सध्या आलिया भट 'डार्लिंग्स' चित्रपट आणि तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तारीखही समोर आली आहे ज्या दिवशी आलिया मुलाला जन्म देणार आहे. ...

संजय मोने यांना जन्माच्या वेळी केलं होतं मृत घोषित; जाणून घ्या अभिनेत्याच्या जन्माचा किस्सा - Marathi News | marathi actor Sanjay Mone was declared dead at birth Know the actor's birth story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजय मोने यांना जन्माच्या वेळी केलं होतं मृत घोषित; जाणून घ्या अभिनेत्याच्या जन्माचा किस्सा

Sanjay Mone : अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या गाजलेल्या टॉक शोमध्ये संजय मोने यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्याच्या करिअरविषयी आणि पर्सनल आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Bus Bai Bus : 'Do you check your husband's phone?'; Medha Manjrekar gave an amazing answer | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

'बस बाई बस' (Bus Bai Bus) या शोमध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी नुकतीच हजेरी लावली आहे. ...

Masoom Sawal Controversy : ‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो, FIR दाखल - Marathi News | bollywood movie masoom sawaal film controversy lord krishna pic on sanitary pad fir filed against makers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो, FIR दाखल

Masoom Sawal Controversy : चित्रपटाच्या पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. ...

PHOTOS : फरहान अख्तरच्या लेकीला पाहून थक्क व्हाल, आहे फारच ग्लॅमरस - Marathi News | Farhan Akhtar Daughter Shakya Akhtar PHOTOS | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PHOTOS : फरहान अख्तरच्या लेकीला पाहून थक्क व्हाल, आहे फारच ग्लॅमरस

Farhan Akhtar Daughter Shakya Akhtar : सध्या फरहान अख्तरच्या लेकीची चर्चा आहे. काल शाक्याने तिला 22 वा वाढदिवस साजरा केला आणि ती अचानक चर्चेत आली. ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेल्या शाक्याच्या फोटोंनी सगळ्यांना वेड लावलं. ...