अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Aayushi Bhave) हे मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. ...
Sai Tamhankar: मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात नाव आजमावतात. सईदेखील अभिनयाशिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे समोर आले. ...
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’ कोण होस्ट करणार, यावरचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पण हो, या सीझनमध्ये कोण कोण कलाकार सामील होणार, याची एक संभाव्य यादी मात्र समोर आली आहे. ...
Tejasswi Prakash : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागिन ६ ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...