मराठी सेलिब्रिटींनी 'एक नंबर तुझी कंबर' गाण्यावर डान्स करत रील बनवला आहे. आता हिंदी अभिनेत्री ईशा मालवीय हिलादेखील या गाण्याची भुरळ पाडली आहे. ईशाने या गाण्यावर रील बनवला आहे. ...
टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने त्याचं मत व्यक्त केलंय. ...