Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Ghajini 2:  17 वर्षांनंतर पुन्हा एकदा येतोय ‘गजनी’, आमिर खान नाही ‘हा’ अभिनेता साकारणार लीड रोल !! - Marathi News | Ghajini 2 On Cards Ar Murugadoss To Return With Ghajini Sequel Starring Suriya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :17 वर्षांनंतर पुन्हा एकदा येतोय ‘गजनी’, आमिर खान नाही ‘हा’ अभिनेता साकारणार लीड रोल !!

Ghajini 2: आमिर खानचा ‘गजनी’ हा एक क्लासिक सिनेमा. तुम्हीही या चित्रपटाचे फॅन असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. होय, येत्या काळात या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या भेटीस येणार आहे. ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री - Marathi News | Veteran actor Vikram Gokhale's comeback on small screen | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, या मालिकेत होणार लवकरच एंट्री

विक्रम गोखले यांनी लोकप्रिय मालिका अग्निहोत्रमध्ये साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्रीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ...

Rekha Birthday : साऊथ सुपरस्टारची लेक आहे रेखा, सध्या कुठे आहे तिचं उर्वरित कुटुंब? - Marathi News | rekha happy birthday know about actress family unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rekha Birthday : साऊथ सुपरस्टारची लेक आहे रेखा, सध्या कुठे आहे तिचं उर्वरित कुटुंब?

Rekha Birthday : सुरूवातीपासूनच रेखाचं पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं. रेखा ही साऊथचे दिग्गज अभिनेते जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे. जेमिनी गणेशन हे सुप्रसिद्ध तामिळ चित्रपट अभिनेते होते... ...

WHAT!! प्राजक्ता माळीला लागलेत डोहाळे, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Prajakta Mali's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :WHAT!! प्राजक्ता माळीला लागलेत डोहाळे, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali: नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या... - Marathi News | Did you know Marathi actress Bhagyashree Mote got engaged | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे तिचा होणारा पती? जाणून घ्या...

भाग्यश्रीनं साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर त्यादोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी केला आहे. ...

GoodBye Box Office Collection: ‘श्रीवल्ली’ साऊथमध्ये हिट, बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!! - Marathi News | rashmika mandanna amitabh bachchan film goodbye box office collection | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘श्रीवल्ली’ बॉलिवूडमध्ये फ्लॉप..! ‘गुडबाय’ने तीन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी!!

Goodbye Weekend Box Office: रश्मिका मंदानाच्या नावावर ‘गुडबाय’ हा चित्रपट गर्दी खेचेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण झालं भलतंच.... ...

Bigg Boss Marathi 4, Day 7 : घरामध्ये येणार सुपरहिरो ! कोण असेल हा सुपरहिरो ? - Marathi News | Bigg Boss Marathi 4, Day 6: Superheroes will enter the house! Who will be this superhero? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 4, Day 7 : घरामध्ये येणार सुपरहिरो ! कोण असेल हा सुपरहिरो ?

Bigg Boss Marathi 4: सदस्यांना काल सुखद धक्का मिळाला कारण कुठलाही सदस्य घराबाहेर पडला नाही. आज सदस्यांना मिळणार आहे सरप्राईज ! घरामध्ये येणार आहे सुपरहिरो ...

श्रुती मराठेनंतर मराठी कलाविश्वातील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याविषयी - Marathi News | After Shruti Marathe, another famous actress in the Marathi industry is making her debut in the production | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :श्रुती मराठेनंतर मराठी कलाविश्वातील आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, जाणून घ्या याविषयी

'नवा गडी नवं राज्य' या मालिकेच्या माध्यमातून श्रुती मराठेनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती आणि दिग्दर्शनात पदार्पण करतेय. ...

Rekha Birthday : मला हा ताडासारखा उंच हिरो नको म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं...! वाचा किस्सा - Marathi News | Rekha Birthday when rekha rejected amitabh bachchan as a hero | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मला हा ताडासारखा उंच हिरो नको म्हणत रेखानं चक्क अमिताभला रिजेक्ट केलं होतं...!

Rekha Birthday : असं म्हणतात की रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. पण कधीकाळी याच रेखाने अमिताभ बच्चन यांना सिनेमातून काढून टाकलं होतं...  ...