Join us

Filmy Stories

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती - Marathi News | paani movie fame Marathi actress rucha vaidya got married with boyfriend adinath kothare | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलं असून तिच्या लग्नाला आदिनाथ कोठारेने खास हजेरी लावली. ...

"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला? - Marathi News | paaru serial actor shantanu gangane video on payment due from producers in serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?

झी मराठीवरील पारु मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत इंडस्ट्रीतील वाईट प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. याशिवाय कोणालाही न घाबरता त्याचं म्हणणं योग्य पद्धतीने मांडलंय. ...

मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..." - Marathi News | Sonali Bendre welcome welcoming Michael Jackson with raj thackeray on this condition | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

२९ वर्षांनंतर सोनालीने हा खुलासा केला. राज ठाकरेंसोबत मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनालीने काय अट ठेवली होती, वाचा एका क्लिकवर ...

वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा - Marathi News | marathi actress seema ghogale talk about she doing father funeral and family broke relations with her | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा

आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाविषयी भावुक खुलासा केलाय. गेली ३-४ वर्ष तिचं कुटुंब तिच्याशी का बोलत नाही? हे तिने सांगितलं आहे ...

फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती! - Marathi News | Bollywood actress Shilpa Shetty Real Name Know About Her Fear On Birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

शिल्पा शेट्टीचं खरं नाव ऐकून थक्क व्हाल, इतकी श्रीमंत असूनही 'या' गोष्टीपासून लांब राहते! ...

'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम - Marathi News | salman khan partnar movie child actor ali haji current life affair girlfriend movies details | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'पार्टनर' सिनेमात सलमानला त्रास देणारा छोटा मुलगा आठवतोय? अभिनय सोडून आता करतो हे काम

'पार्टनर' सिनेमात सलमान खानच्या नाकीनऊ आणणारा छोटा मुलगा सध्या काय करतो? त्याचं बदलतं रुप बघून तुम्ही त्याला ओळखूच शकणार नाही. जाणून घ्या ...

'स्टार प्रवाह'वर येतेय नवीन मालिका, 'हळद रुसली, कुंकू हसलं'चा प्रोमो पाहिलात का? - Marathi News | Star Pravah Announce New Promo Halad Rusli Kunku Hasla Samruddhi Kelkar In Lead Role Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'स्टार प्रवाह'वर येतेय नवीन मालिका, 'हळद रुसली, कुंकू हसलं'चा प्रोमो पाहिलात का?

स्टार प्रवाहने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ...

"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.." - Marathi News | aai kuthe kay karte actress Madhurani Prabhukar on non cooking skill in married life | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला स्वयंपाक करता येत नाही, म्हणून.." मधुराणी प्रभुलकरचं स्पष्ट मत, म्हणाली- "इतरांनी हिणवलं.."

मधुराणी प्रभुलकरने तिला स्वयंपाकाची आवड नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक महिलेने जरुर वाचा ...

"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला- - Marathi News | Usha Nadkarni son abhijeet nadkarni reveals mother bigg boss marathi 1 journey | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"बिग बॉसमध्ये जाणार हे तिने मला सांगितलं नव्हतं.."; उषा नाडकर्णींच्या मुलाचा मोठा खुलासा, म्हणाला-

उषा नाडकर्णींच्या मुलाचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये त्याने आईविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...