आर्चीज, लव्हयापा आणि नादानियां या चित्रपटांमध्ये झळकलेली खुशी कपूर (Khushi Kapoor) तिच्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. ...
'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे. ...
Ameesha Patel : प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त अमिषा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ती ५० वर्षांची झाली आहे, पण अद्याप तिने लग्न केलेले नाही. ...
Prapti Redkar : सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीलादेखील 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्याने भुरळ घातली आहे. सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर हिने या गाण्यावर रिल बनवला आहे आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...