विक्रम गोखले यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खेर यांनी विक्रम गोखलेंचा १४ दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Vikram Gokhale Passes Away : मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:च्या अभिनयाची चुणूक दाखवणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अनेक आठवणी,त्यांच्या अभिनयाने सजलेल्या कलाकृती कायम आपल्या मनात जिवंत असतील. ...
Bipasha Basu : १२ नोव्हेंबर रोजी आई-वडील झाल्यानंतर लगेचच बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या मुलीचा जन्म आणि तिचे नाव चाहत्यांना सांगितले होते. ...
Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी माहिती दिली. ...
Manoj Bajpayee : राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटात मनोज वाजपेयीने भिकू म्हात्रे ही व्यक्तिरेखा साकारून इंडस्ट्रीत छाप पाडली. आता ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे पुनरागमन करत असल्याचे संकेत अभिनेत्याने दिले आहेत. ...