Join us

Filmy Stories

२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद - Marathi News | gulkand devmanus sushila sujeet marathi movies released on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद

२०२५ या वर्षात गाजलेले तीन मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले आहेत. कुठे पाहू शकता, बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

भगरे गुरुजींना लाडक्या लेकीसाठी हवा आहे 'असा' जावई, म्हणाले "एक पिता म्हणून वाटतं की तिला एक उत्तम..." - Marathi News | Bhagare Guruji Talking About Daughter Anagha Atul Marriage Future And Son In Law Expectations | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :भगरे गुरुजींना लाडक्या लेकीसाठी हवा आहे 'असा' जावई, म्हणाले "एक पिता म्हणून वाटतं की तिला एक उत्तम..."

अनघा अतुलच्या लग्नावर वडिलांची प्रतिक्रिया: "मुलीने आता लग्न करावं", जावई कसा हवा यावर म्हणाले... ...

"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल - Marathi News | tv actress shivangi joshi shared experience how big designers dont give outfit to tv actors | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"इंडस्ट्रीत अजूनही या गोष्टी सुरु आहेत...", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केली पोलखोल

अभिनेत्रीला नुकताच आलाय अनुभव, नक्की काय घडलं? ...

"प्रोटीन शेक पित नाही तर आईच्या हातचं.."; ६४ वर्षीय सुनील शेट्टीने उलगडलं फिटनेसचं रहस्य - Marathi News | sunil shetty fitness mantra at the age of 64 not protein shake detail inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"प्रोटीन शेक पित नाही तर आईच्या हातचं.."; ६४ वर्षीय सुनील शेट्टीने उलगडलं फिटनेसचं रहस्य

सुनील शेट्टी वयाची ६० वर्ष ओलांडल्यावर फिटनेससाठी काय करतात, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. काय म्हणाले सुनील शेट्टी , जाणून घ्या ...

बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्कीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली "अल्लाहच्या नावावर लाखो..." - Marathi News | Nikki Tamboli Turns Vegan Speaks Against Bakrid Animal Sacrifice And Boyfriend Arbaz Patel | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बॉयफ्रेंड मुस्लीम असूनही निक्कीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाली "अल्लाहच्या नावावर लाखो..."

निक्कीने सांगितलंय की हा निर्णय तिने स्वतःसाठी घेतला आहे, याचा तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही. ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..." - Marathi News | amit bhanushali shared post on fathers day says baba you are my first superhero | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याची फादर्स डे निमित्त पोस्ट, म्हणाला, "तूच माझा पहिला सुपरहिरो..."

काही वर्षांपूर्वीच अमित भानुशालीच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या आठवणीत अमितने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

"छोट्याशा गैरसमजातूनही..." लग्न, घटस्फोट आणि पोटगीवर सलमान खानचं विधान चर्चेत, म्हणाला "ती अर्धे पैसे घेते आणि" - Marathi News | Salman Khan Comments On Divorces And Alimony in The Great Indian Kapil Show 3 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"छोट्याशा गैरसमजातूनही..." लग्न, घटस्फोट आणि पोटगीवर सलमान खानचं विधान चर्चेत, म्हणाला "ती अर्धे पैसे घेते आणि"

घटस्फोटावर सलमान खानचं रोखठोक मत; म्हणाला... ...

लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..." - Marathi News | Aamir Khan reacts to the accusation of love jihad says love is greater it should be honoured | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."

आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव दोघीही हिंदू होत्या. तर आता गौरीही हिंदूच आहे. यामुळे अनेकदा आमिरवर लव जिहादचा आरोप करण्यात आला आहे. ...

"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया - Marathi News | kajol reacts on deepika padukone and sandeep reddy vanga controversy over 8 hours shift demand | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

काजोलने सांगितला तिचा अनुभव, म्हणाली, "अनेक निर्मात्यांनी..." ...