सोमवारी(२३ जून) सकाळी फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. या आगीत मालिकेचा सेट संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. ...
अभिनेते विजू खोटेंची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची मुलगी हिंदी इंडस्ट्री गाजवत आहे. खूप कमी जणांना माहित असेल की शुभा यांची मुलगीही एक अभिनेत्री आहे ...
मी अमजद खानला गब्बर सिंगचे डायलॉग शिकवले, या वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी सचिन पिळगावकरांची फिरकी घेतली. काय म्हणाले आव्हाड? बातमीवर क्लिक करुन नक्की वाचा ...