Join us

Filmy Stories

'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरुपात येणार भेटीला - Marathi News | 'Sangeet Sanyastya Khadag' play will be coming to visit in a new form | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरुपात येणार भेटीला

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै होत आहे. ...

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर मल्लिका शेरावतने अँटी एजिंगवर दिली ही वॉर्निंग, म्हणाली - "तारुण्याचा पाठलाग करण्याऐवजी.." - Marathi News | After Shefali Jariwala's death, Mallika Sherawat warned against anti-aging, said - ''Instead of chasing youth..'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर मल्लिका शेरावतने अँटी एजिंगवर दिली ही वॉर्निंग, म्हणाली - "तारुण्याचा पाठलाग करण्याऐवजी.."

Shefali Jariwala : 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. तपासात असे दिसून आले आहे की, अभिनेत्री तिच्या मृत्यूपूर्वी अनेक वर्षे अँटी एजिंग मेडिसन घेत होती. ...

'हेरा फेरी ३' सिनेमावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "रिलीजनंतरच बोलेन..." - Marathi News | Suniel Shetty reacted to the movie 'Hera Pheri 3', said - 'I will speak only after the release...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'हेरा फेरी ३' सिनेमावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "रिलीजनंतरच बोलेन..."

Suniel Shetty : सुनील शेट्टी याने आज सोमवारी शिर्डीमध्ये साईदर्शन घेतलं आहे. साईदर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधला. ...

बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर - Marathi News | vidya balan to play teacher role in zee marathi kamali new serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बॉलिवूडच्या विद्याची झी मराठीच्या मालिकेत एन्ट्री, दिसणार शिक्षिकेच्या भूमिकेत, प्रोमो समोर

आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विद्या सज्ज झाली आहे. पण, यावेळी विद्या बालन चक्क मराठी मालिकेत दिसणार आहे.  ...

ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म, २०० कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री - Marathi News | Lady Superstar Nayanthara left Christianity Became Hindu At The Age Of 27 Know About Her 200 Crore Plus Net Worth Owns Private Jet | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला हिंदू धर्म, २०० कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

तिचे चित्रपट तिच्या नावाने ओळखले जातात, परंतु तिचे वैयक्तिक जीवन देखील चर्चेत राहिले आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्याने घरी आणल्या स्वामी समर्थांच्या पादुका, म्हणाला- "काल तिन्हीसांजेच्या वेळी..." - Marathi News | bollywood actor sham mashalkar shree swami samarth paduka pujan at home | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्याने घरी आणल्या स्वामी समर्थांच्या पादुका, म्हणाला- "काल तिन्हीसांजेच्या वेळी..."

आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वामी समर्थांच्या पादुका घरी आणत त्याची पूजा केली. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

रेखा यांच्या कुशीत असलेल्या मुलीला ओळखलंत का? अक्षय कुमारसोबत केलंय काम - Marathi News | Do you know the girl in bollywood actress Rekha's arms? She has worked with Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेखा यांच्या कुशीत असलेल्या मुलीला ओळखलंत का? अक्षय कुमारसोबत केलंय काम

अभिनेत्री रेखा (Bollywood Actress Rekha) यांचा एका गोंडस बाळाला मांडीवर घेतलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेखाच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज बॉलिवूड स्टार बनली आहे. ...

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं? घरी आली पाहुणे मंडळी, अभिनेत्री म्हणते- "वयात आल्यावर..." - Marathi News | swarajyaraksha sambhaji fame actress prajakta gaikwad planning to marriage shared post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्राजक्ता गायकवाडचं ठरलं? घरी आली पाहुणे मंडळी, अभिनेत्री म्हणते- "वयात आल्यावर..."

प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.  ...

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी - Marathi News | marathi actor amit parab talk in interview about her journey in television industry  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी

MBA चं शिक्षण अन् धरली अभिनयाची वाट, 'त्या' एका संधीने बदललं आयुष्य; फिल्मी आहे अभिनेत्याची कहाणी ...