Amit Bhanushali : नुकताच ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशालीदेखील वारीत सहभागी झाला होता आणि तिथला अनुभव त्याने शेअर केला आहे. ...
Ramayana: नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. तर रावणाची भूमिका करण्यासाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती पण नंतर त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला. ...
Nilesh Sable CHYD Exit Reason : 'चला हवा येऊ द्या' शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या शोमध्ये निलेश साबळेच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार आहे. ...
Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. ...