Filmy Stories आई कुठे काय करते मालिकेनंतर रुपाली भोसलेच्या नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. रुपाली पुन्हा एकदा दमदार खलनायिका बनून समोर येणार आहे ...
Prarthana Behere : प्रार्थना बेहरेच्या गुडघ्याची नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. तिची हेल्थ अपडेट दिली आहे. ...
ती मराठमोळी अभिनेत्री कोण? ...
फेसबुकवरुन ओळख झाल्यावर अभिनेत्रीने लग्न केलं. पण लग्नानंतर असं काही घडलं की अभिनेत्रीला दोन महिन्यांतच घटस्फोट घ्यावा लागला ...
'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल करायचा नव्हता असा खुलासा नुकताच एकता कपूरने केला आहे. मालिकेच्या सीक्वलबाबत अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. ...
अत्यंत वेदनादायी! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार; म्हणाले-"आमचा तिच्याशी काही संबध नाही..." ...
गौरव मोरेने स्वत:वर काही बंधनं घातली आहेत का? म्हणाला... ...
Akshay Kumar Trolled: कन्नप्पा सिनेमात अक्षयने एक मोठी चूक केली आहे. त्यामुळे अभिनेत्याला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय. काय म्हणाला अक्षय? ...
Jaywant Wadkar on Sachin Pilgaonkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगावकर यांचा सेटवरील किस्सा सांगत त्यांच्या दिलदारपणाबद्दल सांगितलं आहे. ...
दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार ललित प्रभाकर, एक मराठी तर दुसरी हिंदी अभिनेत्री ...